कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

Cochin Shipyard Limited Recruitment 2024

Cochin Shipyard Limited Recruitment 2024 :- कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत ६४ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “शिप ड्राफ्टसमन ट्रेनी (यांत्रिक) आणि शिप ड्राफ्टसमन ट्रेनी (इलेक्ट्रिकल)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १४ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ६४ पदे

पदाचे नाव :-

१) शिप ड्राफ्टसमन ट्रेनी (यांत्रिक) :- ४६ पदे

२) शिप ड्राफ्टसमन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) :- १८ पदे

शैक्षणिक पात्रता :-

१) शिप ड्राफ्टसमन ट्रेनी (यांत्रिक) :- SSLC उत्तीर्ण + ड्राफ्टसमनशिपसाठी किमान ६०% गुणांसह राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मेकॅनिकल इंजीनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा तसेच संगणक – सहाय्यीत डिझाईन (CAD) मध्ये प्रवीणता

२) शिप ड्राफ्टसमन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) :- SSLC उत्तीर्ण + ड्राफ्टसमनशिपसाठी किमान ६०% गुणांसह राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून इलेक्ट्रिकल इंजीनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा तसेच संगणक – सहाय्यीत डिझाईन (CAD) मध्ये प्रवीणता

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त २५ वर्षे

प्रशिक्षणाचा कालावधी :- ०२ वर्षे

वेतनमान :-

१) प्रथम वर्ष :- दर महिना रुपये १४,०००/- (तसेच कामाचे अतिरिक्त तासासाठी दरमहा रुपये ४,४५०/-)

२) द्वितीय वर्ष :- दर महिना रुपये २०,०००/- (तसेच कामाचे अतिरिक्त तासासाठी दरमहा रुपये ५,०००/-)

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर :- रुपये ६००/-

२) SC / ST :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १४ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३१ ऑगस्ट २०२४

Cochin Shipyard Limited Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.

Cochin Shipyard Limited Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Cochin Shipyard Limited Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे कोचीन शिपयार्ड लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • उमेदवाराने कोचीन शिपयार्ड लिमिटेडला पोस्टाने DD / चलान / चेकच्या स्वरूपात ऑनलाइन अर्जाची प्रिंट आउट / प्रमानपत्रे / प्रवेश अर्ज शुल्क पाठविण्याची आवश्यकता नाही.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

Cochin Shipyard Limited Recruitment 2024 :- निवड प्रक्रिया

शाखा निवड प्रक्रिया आणि गुण
शिप ड्राफ्टसमन ट्रेनी (यांत्रिक / इलेक्ट्रिकल)१) डिप्लोमा गुण :- २० गुण
२) पहिला टप्पा :- वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाइन चाचणी :- ५० गुण
३) दुसरा टप्पा :- CAD सॉफ्टवेअरमधील प्रात्यक्षिक चाचणी :- ३० गुण

एकूण गुण :- १०० गुण
पहिल्या टप्प्यातील वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाइन चाचणीसाठी किमान उत्तीर्ण गुण खालीलप्रमाणे असावेत :-
१) खुला प्रवर्ग आणि EWS उमेदवार :- एकूण गुणांच्या ५०% गुण
२) OBC उमेदवार :- एकूण गुणांच्या ४५% गुण
३) अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) :- एकूण गुणांच्या ४०% गुण

दुसऱ्या टप्प्यातील CAD सॉफ्टवेअरमधील प्रात्यक्षिक चाचणीमध्ये उमेदवाराने किमान ३३.३३% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

Cochin Shipyard Limited Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • आवश्यक शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे (उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका)
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला (किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र)
  • EWS उमेदवाराचे वैध उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
  • SC / ST / OBC-NCL उमेदवाराचे वैध समुदाय प्रमाणपत्र
  • वैद्यकीय चाचणी किंवा वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
  • ऑनलाइन अर्जाची प्रत
  • इतर कोणतीही संबंधित मूळ कागदपत्रे आणि प्रत
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
Cochin Shipyard Limited Recruitment 2024 :-
Cochin Shipyard Limited (CSL) offically announced 64 vacant post. Recruitment of "Ship Draftsman Trainee (Mechanical) And Ship Draftsman Trainee (Electrical)" posts under Cochin Shipyard Limited (CSL). The last date of submission of application is 31st August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 14th August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 64 posts

Name of the Post :-
1) Ship Draftsman Trainee (Mechanical) :- 46 posts
2) Ship Draftsman Trainee (Electrical) :- 18 posts

Education Qualifications :-
1) Ship Draftsman Trainee (Mechanical) :- Pass in SSLC + Three years Diploma in Mechanical Engineering from a State Board of Technical Education securing minimum of 60% of marks, with flair for Draftsmanship and Proficiency in CAD (Computer - Aided Design).

2) Ship Draftsman Trainee (Electrical) :- Pass in SSLC + Three years Diploma in Electrical Engineering from a State Board of Technical Education securing minimum of 60% of marks, with flair for Draftsmanship and Proficiency in CAD (Computer - Aided Design).

Age Limit :- Upper Age limit is 25 years old

Period of Training :- 02 Years

Salary :-
1) First Year :- Rs. 14,000/- Per Month (Compensation for Extra Hours of Work is Rs. 4,450/- Per Month)
2) Second Year :- Rs. 20,000/- Per Month (Compensation for Extra Hours of Work is Rs. 5,000/- Per Month)

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Others :- Rs. 600/-
2) SC / ST Candidates :- No Application Fees Charged.

First date of submission of application :- 14th August 2024

Last date of submission of application :- 31st August 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC candidates will be 03 years more then the above age limit.

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Documents related to essential qualification (Passing Certificates and Mark sheets)
4) Documentary proof of Date of Birth (Matriculation/ 10th/ Date of Birth Certificate)
5) Valid Income and Assets Certificate of EWS Candidate
6) Valid Community Certificate SC / ST / OBC-NCL Candidate
7) Medical Test Or Medical Fitness Certificate
8) Printout Of Online application form
9) Any other relevant original documents and copies

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.