ESIC Maharashtra Recruitment 2024
ESIC Maharashtra Recruitment 2024 :- कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र विभागातील ७१ विविध जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “ECG तंत्रज्ञ, वैद्यकीय नोंद सहाय्यक, कनिष्ठ रेडियोग्राफर, O.T. सहाय्यक, फार्मासिस्ट (अॅलोपॅथीक), रेडियोग्राफर, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०१ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ७१ पदे
पदाचे नाव :-
१) ECG तंत्रज्ञ
२) वैद्यकीय नोंद सहाय्यक
३) कनिष्ठ रेडियोग्राफर
४) O.T. सहाय्यक
५) फार्मासिस्ट (अॅलोपॅथीक)
६) रेडियोग्राफर
७) कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता :-
१) ECG तंत्रज्ञ :- मान्यताप्राप्त बोर्ड अंतर्गत विज्ञान शाखेतून १०+२ किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण + केंद्रीय किंवा राज्य सरकार किंवा AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून दोन वर्षांचा ECG डिप्लोमा.
२) वैद्यकीय नोंद सहाय्यक :- मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२वी उत्तीर्ण + मान्यताप्राप्त संस्थेतून मेडिकल रेकॉर्ड तंत्रज्ञ प्रशिक्षण प्रमाणपत्र + संगणकावर इंग्रजीमध्ये टायपींगचा वेग प्रती मिनिट ३५ शब्द किंवा हिंदीमध्ये ३० शब्द असावा.
३) कनिष्ठ रेडियोग्राफर :- मान्यताप्राप्त बोर्ड अंतर्गत विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण + मान्यताप्राप्त संस्थेतून रेडियोग्राफीमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र.
४) O.T. सहाय्यक :- मान्यताप्राप्त बोर्ड अंतर्गत विज्ञान शाखेतून सीनियर सेकंडरी / १०+२ किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण + मान्यताप्राप्त रुग्णालयातील O.T. मध्ये ०१ वर्षाचा अनुभव.
५) फार्मासिस्ट (अॅलोपॅथीक) :- फार्मसीमध्ये पदवी मान्यताप्राप्त संस्थेतून सीनियर सेकंडरीसह फार्मसीमध्ये डिप्लोमा
६) रेडियोग्राफर :- मान्यताप्राप्त बोर्ड अंतर्गत विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण + मान्यताप्राप्त संस्थेतून रेडियोग्राफीमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र + मान्यताप्राप्त रुग्णालय किंवा वैद्यकीय संस्थेत रेडियोग्राफीमध्ये ०१ वर्षाचा अनुभव.
७) कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- मान्यताप्राप्त बोर्ड अंतर्गत विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण + कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ डिप्लोमा किंवा संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा :-
१) ECG तंत्रज्ञ :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त २५ वर्षे
२) वैद्यकीय नोंद सहाय्यक :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त २५ वर्षे
३) कनिष्ठ रेडियोग्राफर :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त २५ वर्षे
४) O.T. सहाय्यक :- जास्तीत जास्त ३२ वर्षे
५) फार्मासिस्ट (अॅलोपॅथीक) :- जास्तीत जास्त ३२ वर्षे
६) रेडियोग्राफर :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त २५ वर्षे
७) कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त २५ वर्षे
वेतनमान :-
१) ECG तंत्रज्ञ :- प्रती महिना रुपये २५,५००/- ते रुपये ८१,१००/-
२) वैद्यकीय नोंद सहाय्यक :- प्रती महिना रुपये १९,९००/- ते रुपये ६३,२००/-
३) कनिष्ठ रेडियोग्राफर :- प्रती महिना रुपये २१,७००/- ते रुपये ६९,१००/-
४) O.T. सहाय्यक :- प्रती महिना रुपये २१,७००/- ते रुपये ६९,१००/-
५) फार्मासिस्ट (अॅलोपॅथीक) :- प्रती महिना रुपये २९,२००/- ते रुपये ९२,३००/-
६) रेडियोग्राफर :- प्रती महिना रुपये २९,२००/- ते रुपये ९२,३००/-
७) कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- प्रती महिना रुपये २९,२००/- ते रुपये ९२,३००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर :- रुपये ५००/-
२) SC / ST / PwBD / विभागीय उमेदवार / महिला / Ex-Servicemen :- रुपये २५०/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०१ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३० ऑक्टोबर २०२४
ESIC Maharashtra Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
ESIC Maharashtra Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे कर्मचारी राज्य विमा महामंडlळाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- चाचणी परीक्षा / मुलाखतीची तारीख , वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
ESIC Maharashtra Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
- उमेदवाराचा ओळख पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र / बँक पासबुक)
- जन्मदाखला पुरावा
- ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत
- कॉल लेटरची प्रत
- शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- Ex-Servicemen उमेदवाराचे डिस्चार्ज प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
ESIC Maharashtra Recruitment 2024 :-
Employment's State Insurance Corporation offically announced 71 vacant post in Maharashtra region. Recruitment of "ECG Technician, Medical Record Assistant, Junior Radiographer, O.T. Assistant, Pharmacist (Allopathic), Radiographer, Junior Medical Laboratory Technologist" posts under Employment's State Insurance Corporation. The last date of submission of application is 30th October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 01st October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 71 posts
Name of the Post :-
1) ECG Technician
2) Medical Record Assistant
3) Junior Radiographer
4) O.T. Assistant
5) Pharmacist (Allopathic)
6) Radiographer
7) Junior Medical Laboratory Technologist
Education Qualifications :- Educational Qualifications is required as per the post. For more information download the PDF.
Age Limit :-
1) ECG Technician :- Minimum 18 years to Maximum 25 years
2) Medical Record Assistant :- Minimum 18 years to Maximum 25 years
3) Junior Radiographer :- Minimum 18 years to Maximum 25 years
4) O.T. Assistant :- Maximum 32 years
5) Pharmacist (Allopathic) :- Maximum 32 years
6) Radiographer :- Minimum 18 years to Maximum 25 years
7) Junior Medical Laboratory Technologist :- Minimum 18 years to Maximum 25 years
Salary :-
1) ECG Technician :- Rs. 25,500/- to Rs. 81,100/- Per Month
2) Medical Record Assistant :- Rs. 19,900/- to Rs. 63,200/- Per Month
3) Junior Radiographer :- Rs. 21,700/- to Rs. 69,100/- Per Month
4) O.T. Assistant :- Rs. 21,700/- to Rs. 69,100/- Per Month
5) Pharmacist (Allopathic) :- Rs. 29,200/- to Rs. 92,300/- Per Month
6) Radiographer :- Rs. 29,200/- to Rs. 92,300/- Per Month
7) Junior Medical Laboratory Technologist :- Rs. 29,200/- to Rs. 92,300/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Others :- Rs. 500/-
2) SC / ST / PwBD / Departmental Candidates / Female / Ex-Servicemen :- Rs. 250/-
First date of submission of application :- 01st October 2024
Last date of submission of application :- 30th October 2024
Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Bank Passbook)
6) Proof of Date Of Birth
7) Printout Of Online Application Form
8) Printout of Call letter
9) Mark Sheets or Certificates for Educational Qualification
10) Caste Certificate
11) Disability Certificate
12) Discharge Certificate of Ex-Servicemen
13) Experience Certificate
14) Other Relevant Documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.