GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 :- गेल इंडिया लिमिटेडमध्ये ३९१ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “गैर – कार्यकारी” पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०७ सप्टेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज ०८ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ३९१ पदे
पदाचे नाव आणि तपशीलवार :-
क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | कमाल वयोमर्यादा | वेतनमान |
१ | कनिष्ठ अभियंता (केमिकल) | ०२ | ४५ वर्षांपर्यंत | रुपये ३५,०००/- ते १,३८,०००/- |
२ | कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) | ०१ | ४५ वर्षांपर्यंत | रुपये ३५,०००/- ते १,३८,०००/- |
३ | फोरमॅन (इलेक्ट्रिकल) | ०१ | ३३ वर्षांपर्यंत | रुपये २९,०००/- ते १,२०,०००/- |
४ | फोरमॅन (इन्स्ट्रूमेनटेशन) | १४ | ३३ वर्षांपर्यंत | रुपये २९,०००/- ते १,२०,०००/- |
५ | फोरमॅन (सिव्हिल) | ०६ | २८ वर्षांपर्यंत | रुपये २९,०००/- ते १,२०,०००/- |
६ | कनिष्ठ अधीक्षक (अधिकृत भाषा) | ०५ | २८ वर्षांपर्यंत | रुपये २९,०००/- ते १,२०,०००/- |
७ | कनिष्ठ केमिस्ट | ०८ | २८ वर्षांपर्यंत | रुपये २९,०००/- ते १,२०,०००/- |
८ | कनिष्ठ लेखापाल | १४ | २८ वर्षांपर्यंत | रुपये २९,०००/- ते १,२०,०००/- |
९ | तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा) | ०३ | ३१ वर्षांपर्यंत | रुपये २४,५००/- ते ९०,०००/- |
१० | ऑपरेटर (केमिकल) | ७३ | २६ वर्षांपर्यंत | रुपये २४,५००/- ते ९०,०००/- |
११ | तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) | ४४ | २६ वर्षांपर्यंत | रुपये २४,५००/- ते ९०,०००/- |
१२ | तंत्रज्ञ (इन्स्ट्रूमेनटेशन) | ४५ | २६ वर्षांपर्यंत | रुपये २४,५००/- ते ९०,०००/- |
१३ | तंत्रज्ञ (यांत्रिक) | ३९ | २६ वर्षांपर्यंत | रुपये २४,५००/- ते ९०,०००/- |
१४ | तंत्रज्ञ (दूरसंचार आणि टेलिमेट्री) | ११ | २६ वर्षांपर्यंत | रुपये २४,५००/- ते ९०,०००/- |
१५ | ऑपरेटर (फायर) | ३९ | २६ वर्षांपर्यंत | रुपये २४,५००/- ते ९०,०००/- |
१६ | ऑपरेटर (बॉयलर) | ०८ | २६ वर्षांपर्यंत | रुपये २४,५००/- ते ९०,०००/- |
१७ | लेखा सहाय्यक | १३ | २६ वर्षांपर्यंत | रुपये २४,५००/- ते ९०,०००/- |
१८ | व्यवसाय सहाय्यक | ६५ | २६ वर्षांपर्यंत | रुपये २४,५००/- ते ९०,०००/- |
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही विविध पदांच्या आवश्यकतेनुसार असेल. अधिक माहिती साठी खाली दिलेले pdf डाउनलोड करा.
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General/ OBC/ EWS :- रुपये ५०/-
२) SC/ ST/PwBD :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०८ ऑगस्ट २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०७ सप्टेंबर २०२४
GAIL India Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
GAIL India Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
GAIL India Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे गेल इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
GAIL India Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (५० KB – १०० KB)
- उमेदवाराची सही (५० KB – १०० KB)
- ऑनलाइन अर्जाची प्रत
- जन्मतारखेचा पुरावा – इयत्ता १० वी / मॅट्रिक प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- PwBD प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
GAIL India Recruitment 2024 :-
GAIL India offically announced 391 vacant post. Recruitment of “Non – Executive” posts under GAIL India. The last date of submission of application is 07th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 08th August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 741 posts
Name of the Post and Other Details :-
Sr.No | Name Of The Post | Number of Posts | Upper Age Limit | Salary |
1 | Jr. Engineer (Chemical) | 02 | Not exceeding 45 years | Rs. 35,000/- to 1,38,000/- |
2 | Jr. Engineer (Mechanical) | 01 | Not exceeding 45 years | Rs. 35,000/- to 1,38,000/- |
3 | Foreman (Electrical) | 01 | Not exceeding 33 years | Rs. 29,000/- to 1,20,000/- |
4 | Foreman (Instrumentation) | 14 | Not exceeding 33 years | Rs. 29,000/- to 1,20,000/- |
5 | Foreman (Civil) | 06 | Not exceeding 28 years | Rs. 29,000/- to 1,20,000/- |
6 | Jr. Superintendent (Official Language) | 05 | Not exceeding 28 years | Rs. 29,000/- to 1,20,000/- |
7 | Jr. Chemist | 08 | Not exceeding 28 years | Rs. 29,000/- to 1,20,000/- |
8 | Jr. Accountant | 14 | Not exceeding 28 years | Rs. 29,000/- to 1,20,000/- |
9 | Technical Assistant (Laboratory) | 03 | Not exceeding 31 years | Rs. 24,500/- to 90,000/- |
10 | Operator (Chemical) | 73 | Not exceeding 26 years | Rs. 24,500/- to 90,000/- |
11 | Technician (Electrical) | 44 | Not exceeding 26 years | Rs. 24,500/- to 90,000/- |
12 | Technician (Instrumentation) | 45 | Not exceeding 26 years | Rs. 24,500/- to 90,000/- |
13 | Technician (Mechanical) | 39 | Not exceeding 26 years | Rs. 24,500/- to 90,000/- |
14 | Technician (Telecom and Telemetry) | 11 | Not exceeding 26 years | Rs. 24,500/- to 90,000/- |
15 | Operator (Fire) | 39 | Not exceeding 26 years | Rs. 24,500/- to 90,000/- |
16 | Operator (Boiler) | 08 | Not exceeding 26 years | Rs. 24,500/- to 90,000/- |
17 | Accounts Assistant | 13 | Not exceeding 26 years | Rs. 24,500/- to 90,000/- |
18 | Business Assistant | 65 | Not exceeding 26 years | Rs. 24,500/- to 90,000/- |
Educational Qualification :- Educational Qualification will be as per requirement of various posts. Download the PDF for more information.
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :- Rs. 50/-
2) SC/ ST/ PwBD :- No application fees charged.
First date of submission of application :- 08th August 2024
Last date of submission of application :- 07th September 2024
Important Documents :-
1) Candidate’s passport size photo (50 KB To 100 KB)
2) Candidate’s signature (50 KB To 100 KB)
3) Printout of Online Application Form
4) Proof Of Date of Birth – Class 10th / Matric Certificate
5) Caste Certificate
6) PwBD Certificate
7) EWS Certificate
8) Educational Qualification Certificates and Marksheets
9) Experience Certificate
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.