HSSC Recruitment 2024
HSSC Recruitment 2024 :- हरियाणा कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ५६०० पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “पुरुष हवालदार (जनरल ड्यूटी), महिला हवालदार (जनरल ड्यूटी), पुरुष हवालदार (भारत राखीव बटालियन)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २४ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १० सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ५६०० पदे
पदाचे नाव :-
१) पुरुष हवालदार (जनरल ड्यूटी) :- ४००० पदे
२) महिला हवालदार (जनरल ड्यूटी) :- ६०० पदे
३) पुरुष हवालदार (भारत राखीव बटालियन) :- १००० पदे
शैक्षणिक पात्रता :-
१) उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळ / संस्थेतून १०+२ उत्तीर्ण असावा.
2) हिंदी किंवा संस्कृत विषयासह मॅट्रिक उत्तीर्ण.
३) उच्च शिक्षणासाठी उमेदवाराला कोणतेही अतिरिक्त वेटेज दिले जाणार नाही.
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त २५ वर्षे
वेतनमान :- रुपये २१,७००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १० सप्टेंबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २४ सप्टेंबर २०२४
HSSC Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता :-
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
HSSC Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
HSSC Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे हरियाणा कर्मचारी निवड आयोगाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- प्रमानपत्रांसाठी प्रोफॉर्मा / फॉरमॅट PDF मध्ये परिशिष्ट – I मध्ये उपलब्ध आहे.
- आरक्षणाचा दावा केवळ त्या उमेदवारांसाठी मान्य असेल, ज्यांनी त्यांच्या अर्जासोबत त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ आवश्यक वैध मूळ प्रमाणपत्र अपलोड केले आहे आणि जे हरियाणा राज्याचे रहिवासी आहे.
- आरक्षणाचा फायदा केवळ त्या SC / ST / BCA / BCB / EWS / ESM उमेदवारानाच दिला जाईल जे हरियाणा राज्याचे रहिवासी आहेत.
- SC / ST / BCA / BCB / EWS उमेदवारांनी अर्जासोबत सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले SC / ST / BCA / BCB / EWS प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी जारी केलेली कागदपत्रे विचारात घेतली जातील.
- कुठल्याही टप्प्यावर कोणतीही वैयक्तिक माहिती स्वातंत्रपणे पाठवली जाणार नाही, त्यामुळे सर्व उमेदवारांना नियमित HSSC वेबसाइट आणि विविध वर्तमानपत्रांतील सार्वजनिक सुचनांकडे लक्ष द्यावे.
- जर कोणत्याही टप्प्यावर तपासणी दरम्यान असे आढळले कि कोणताही उमेदवार पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाही किंवा दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आहे, तर त्या त्याची / तिची उमेदवारी रद्द करण्यात येईल आणि त्याच्यावर / तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- ज्या उमेदवारांकडे हरियाणा सरकारने मान्यताप्राप्त नसलेल्या बोर्ड / संस्था / विद्यापीठाच्या पदवी / डिप्लोमा / प्रमाणपत्र आहेत, ते पात्र ठरणार नाही.
- अपंग माजी सैनिकांचे अवलंबीत / स्वतः माजी सैनिक / माजी सैनिकांचे अवलंबीत / स्वातंत्र्य सैनिकांचे अवलंबीत अशा उमेदवारांना त्यांचे संबंधित सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
HSSC Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- जन्मतारीख आणि इतर संबंधित तपशील दर्शविणारे अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता आणि मॅट्रिक प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत
- SC / BCA / BCB / EWS / Ex-Servicemen प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत
- आरक्षण / वजन दाव्यांचे समर्थन करणाऱ्या प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत
- स्कॅन केलेला फोटो
- उमेदवाराची स्कॅन केलेली स्वाक्षरी
- उच्च पात्रता, अनुभव इत्यादी दर्शविणाऱ्या सर्व कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी
- हरियाणा बोनाफाईड रहिवासी प्रमाणपत्र लागू असल्यास
- परिशिष्ट-I नुसार EWS प्रमाणपत्र
- जर सशस्त्र दलाकडून डिस्चार्ज केलेले असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र
- Ex-Servicemen उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्यांसाठी पात्रता प्रमाणपत्र
- अपंग Ex-Servicemen उमेदवाराच्या आश्रितांसाठी पात्रता प्रमाणपत्र आणि अपंगत्व प्रमाणपत्र
- स्वातंत्र सैनिकांच्या मुलांसाठी / नातवंडांसाठी प्रमाणपत्र
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
HSSC Recruitment 2024 :-
Haryana Staff Selection Commission offically announced 5600 vacant post. Recruitment of "Male Constable (General Duty), Female Constable (General Duty), Male Constable (India Reserve Battalion)" posts under Haryana Staff Selection Commission. The last date of submission of application is 24th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 10th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 5600 posts
Name of the Post :-
1) Male Constable (General Duty) :- 4000 posts
2) Female Constable (General Duty) :- 600 posts
3) Male Constable (India Reserve Battalion) :- 1000 posts
Education Qualifications :-
1) The Candidate must have passed 10+2 from a recognized education board / institute.
2) Matric with Hindi or Sanskrit as one of the subject.
3) No extra weightage will be given to the candidate for higher education.
Age Limit :- Between 18 to 25 Years
Salary :- Level 3 in the Pay Matrix Rs. 21,700/-
Application Mode :- Online
Application Fees :- No application fees charged.
First date of submission of application :- 10th September 2024
Last date of submission of application :- 24th September 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit
2) The age limit for Backward Class candidates will be 05 years more then the above age limit
3) The age limit for Economically Weaker Section candidates will be 05 years more then the above age limit.
Important Documents :-
1) Scanned Copy of Essential Academic Qualifications and Matriculation Certificate showing Date of Birth and other relevant details.
2) Scanned Copy of SC / BCA / BCB / EWS / ESM certificate, certificate for family member of ESM and Children / grandchildren of Freedom Fighters.
3) Scanned Copy of Certificate supporting claims reservation / weightage / relaxation(s).
4) Scanned Photograph
5) Scanned Signature of Candidate.
6) Scanned Copy of all documents showing higher qualification, experience, etc. as per criteria if applicable.
7) Haryana Bonafide Resident certificate if applicable.
8) EWS certificate as per Annexure-I.
9) Discharge Certificate / Book, if discharged from the Armed Forces for (ESM).
10) Eligibility Certificate for family members for ESM.
11) Eligibility Certificate and Disability certificate for dependent of disabled ESM.
12) Certificate for Children / grandchildren of Freedom Fighters.
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.