इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत ४,४५५ नवीन पदांसाठी मेगा भरती जाहीर (मुदतवाढ)

IBPS Recruitment 2024

IBPS Recruitment 2024 :- इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत ४,४५५ नवीन पदांसाठी मेगा भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “परिविक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २१ ऑगस्ट २०२४ २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०१ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ४,४५५ पदे

पदाचे नाव :- परिविक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता :- भारत शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता

वयोमर्यादा :- कमीत कमी २० वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे

सहभागी बँक :-

बँक ऑफ बडोदा ; बँक ऑफ इंडिया ; बँक ऑफ महाराष्ट्र ; कॅनरा बँक ; सेंट्रल बँक ऑफ इंडिया ; इंडियन बँक ; इंडियन ओव्हरसीज बँक ; पंजाब नॅशनल बँक ; पंजाब अँड सिंध बँक ; युको बँक ; युनियन बँक ऑफ इंडिया

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC :- रुपये ८५०/-

२) SC/ ST/ PwBD :- रुपये १७५/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०१ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २१ ऑगस्ट २०२४ २८ ऑगस्ट २०२४

IBPS Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • १९८४ च्या दंगलीमुळे प्रभावीत झालेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.

IBPS Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

IBPS Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)कडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

IBPS Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
  • उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
  • मुलाखत कॉल लेटरची प्रत
  • ऑनलाइन अर्ज केलेल्याची प्रत
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला (किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र)
  • उमेदवाराचे ओळख पत्र (पॅन कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / मतदार कार्ड)
  • शैक्षणिक गुणपत्रे किंवा प्रमाणपत्रे
  • SC / ST / OBC उमेदवारांसाठी जातीचे प्रमाणपत्र
  • EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • Ex-Servicemen चे डिस्चार्ज सर्टिफिकेट
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
IBPS Recruitment 2024 :-
Institute of Banking Personnel Selection (IBPS) offically announced recruitment of 4,455 post. Recruitment of "Probationary Officer / Management Trainee" posts under Institute of Banking Personnel Selection (IBPS). The last date of submission of application is 21st August 2024 28th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 01st August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 4,455 posts

Name of the Post :- Probationary Officer / Management Trainee

Education Qualifications :- A Degree (Graduation) in any discipline from a University recognised by the Government of India OR Any equivalent qualification recognized as such by the Central Government

Age Limit :- Minimum 20 Years to Maximum 30 Years

Participating Banks :-
Bank of Baroda ; Bank of India ; Bank of Maharashtra ; Canara Bank ; Central Bank of India ; Indian Bank ; Indian Overseas Bank ; Punjab National Bank ; Punjab and Sind Bank ; UCO Bank ; Union Bank of India

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General / OBC :- Rs. 850/-
2) SC / ST / PwBD :- Rs. 175/-

First date of submission of application :- 01st August 2024

Last date of submission of application :- 21st August 2024 28th August 2024

Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Prinout of Valid Interview Call Letter
6) Valid system generated printout of the online application form registered for CRP-SPL-XIV
7) Proof of Date of Birth (Birth Certificate issued by Competent Authorities or SSLC / Std. X Certificate with DOB)
8) Photo Identity Proof (PAN Card / Passport / Driving License / Voter ID)
9) Mark Sheets or Certificates of educational qualifications. Proper document from Board / University for having declared the result on or before 21.08.2024 has to be submitted
10) Caste Certificate issued by Competant Authority in the prescribed format as stipulated by Govt. of India in the case of SC / ST / OBC category candidates
11) Income And Assets Certificate issued by any one the authorities as notified by the Government of India in the prescribed format in the case of of EWS category candidates
12) Disability Certificate in the prescribed format issued by the District Medical Board in case of Person with Benchmark Disability category
13) Discharge Certificate of Ex-Servicemen
14) No Objection Certificate
15) Experience Certificate, if applicable

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.