IDBI ESO Recruitment 2024
IDBI ESO Recruitment 2024 :- इंडस्ट्रियल डेवलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) अंतर्गत १००० पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “कार्यकारी – विक्री आणि संचालन (ESO)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०६ नोव्हेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- १००० पदे
पदाचे नाव :- कार्यकारी – विक्री आणि संचालन (ESO)
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयोमर्यादा :- कमीत कमी २० वर्षे ते जास्तीत जास्त २५ वर्षे
वेतनमान :-
१) प्रथम वर्ष :- प्रती महिना रुपये २९,०००/-
२) द्वितीय वर्ष :- प्रती महिना रुपये ३१,०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर :- रुपये १०५०/-
२) SC / ST / PwBD :- रुपये २५०/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०६ नोव्हेंबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १६ नोव्हेंबर २०२४
IDBI ESO Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- १९८४ च्या दंगलीमुळे प्रभावीत उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
IDBI ESO Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
IDBI ESO Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे इंडस्ट्रियल डेवलपमेंट बँक ऑफ इंडिया कडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- चाचणी परीक्षा / मुलाखतीची तारीख , वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
IDBI ESO Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
- उमेदवाराचा ओळख पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र / बँक पासबुक / आधार कार्ड / ई आधार कार्ड)
- जन्म तारखेचा पुरावा (इयत्ता १० वी मार्कशिट / शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला)
- 10 वी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र
- 12 वी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेसाठी ग्रॅजुएशन / डिग्री गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र / ऑफर लेटर / रिलीव्हिंग लेटर / पे किंवा सॅलरी स्लिप
- इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
IDBI ESO Recruitment 2024 :-
Industrial Development Bank of India (IDBI) offically announced 1000 vacant post. Recruitment of "Executive - Sales and Operations (ESO)" posts under Industrial Development Bank of India (IDBI). The last date of submission of application is 16th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 06th November 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 1000 posts
Name of the Post :- Executive - Sales and Operations (ESO)
Education Qualifications :- A Graduation from recognised university in any discipline from a University recognized / approved by the Government / Government Bodies viz., AICTE, UGC, etc.
Age Limit :- Minimum 20 years to Maximum 25 years
Salary :-
1) First Year :- Rs. 29,000/- Per Month
2) Second Year :- Rs. 31,000/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Others :- Rs. 1,050/-
2) SC / ST / PwBd :- Rs. 250/-
First date of submission of application :- 06th November 2024
Last date of submission of application :- 16th November 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD candidates will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for Ex-Servicemen candidates will be 05 years more then the above age limit.
5) The age limit for Persons affected by 1984 riots candidates will be 05 years more then the above age limit.
Important Documents :-
1) Candidate's passport size photo [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Bank Passbook / Aadhar Card / E-Aadhar Card)
6) Proof of Date Of Birth (10th Standard Mark Sheet / School Leaving Certificate / Birth Certificate)
7) High School and Intermediate - Mark sheets and Passing Certificates of Class 10th and Class 12th
8) Graduation all semester / year wise or consolidated mark sheets and Degree and / or Provisional Degree certificate issued by the university
9) Caste Certificate
10) EWS Certificate
11) Disability Certificate issued by the competent authority
12) Experience Certificate / Offer letter / Relieving letter / Pay or Salary Slip
13) Other Relevant Documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.