IDBI Recruitment 2024
IDBI Recruitment 2024 :- इंडस्ट्रियल डेवलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) अंतर्गत ५६ विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०१ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ५६ पदे
पदाचे नाव :-
१) सहाय्यक महाव्यवस्थापक :- २५ पदे
२) व्यवस्थापक :- ३१ पदे
शैक्षणिक पात्रता :-
१) सहाय्यक महाव्यवस्थापक :- भारत सरकारच्या मान्यतापप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री तसेच JAIIB / CAIIB / MBA अतिरिक्त पदवी + RBI कायद्यानुसार शेडयूल्ड कमर्शियल बँकेत कॉर्पोरेट फायनॅन्स / कॉर्पोरेट क्रेडिटमध्ये अधिकारी किंवा समकक्ष म्हणून किमान ०७ वर्षांचा अनुभव. या अनुभवापैकी, क्रेडिट सोर्सिंग आणि मोठ्या तिकिट आकाराच्या कर्जाचे मूल्यांकन, कागदपत्रे, क्रेडिट प्रशासन/ ऑपरेशन्स, क्रेडिट जोखीम, क्रेडिट पुनरप्राप्ती इत्यादी क्षेत्रातील कॉर्पोरेट / रिटेल फायनॅन्सचा किमान ०४ वर्षांचा अनुभव
२) व्यवस्थापक :- भारत सरकारच्या मान्यतापप्राप्त विद्यापीठातून ग्रॅजुएशन डिग्री तसेच JAIIB / CAIIB / MBA अतिरिक्त पदवी + RBI कायद्यानुसार शेडयूल्ड कमर्शियल बँकेत कॉर्पोरेट फायनॅन्स / कॉर्पोरेट क्रेडिटमध्ये अधिकारी किंवा समकक्ष म्हणून किमान ०४ वर्षांचा अनुभव. या अनुभवापैकी, क्रेडिट सोर्सिंग आणि मोठ्या तिकिट आकाराच्या कर्जाचे मूल्यांकन, कागदपत्रे, क्रेडिट प्रशासन/ ऑपरेशन्स, क्रेडिट जोखीम, क्रेडिट पुनरप्राप्ती इत्यादी क्षेत्रातील कॉर्पोरेट / रिटेल फायनॅन्सचा किमान ०२ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा :-
१) सहाय्यक महाव्यवस्थापक :- कमीत कमी २८ वर्षे ते जास्तीत जास्त ४० वर्षे
२) व्यवस्थापक :- कमीत कमी २५ वर्षे ते जास्तीत जास्त ३५ वर्षे
वेतनमान :-
१) सहाय्यक महाव्यवस्थापक :- प्रती महिना रुपये १,५७,०००/-
२) व्यवस्थापक :- प्रती महिना रुपये १,१९,०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General / EWS / OBC :- रुपये १०००/-
२) SC / ST :- रुपये २००/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०१ सप्टेंबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १५ सप्टेंबर २०२४
IDBI Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- १९८४ च्या दंगलीमुळे प्रभावीत उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
IDBI Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
IDBI Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे इंडस्ट्रियल डेवलपमेंट बँक ऑफ इंडिया कडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- चाचणी परीक्षा / मुलाखतीची तारीख , वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
IDBI Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा ओळख पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र / बँक पासबुक / आधार कार्ड / ई आधार कार्ड)
- जन्म तारखेचा पुरावा (इयत्ता १० वी मार्कशिट / शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला)
- 10 वी मार्कशीट किंवा प्रमाणपत्र
- 12 वी मार्कशीट किंवा प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेसाठी ग्रॅजुएशन / पोस्ट ग्रॅजुएशन गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र / ऑफर लेटर / रिलीव्हिंग लेटर / पे किंवा सॅलरी स्लिप
- इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
IDBI Recruitment 2024 :-
Industrial Development Bank of India (IDBI) offically announced 56 vacant post. Recruitment of "Assistant General Manager & Manager" posts under Industrial Development Bank of India (IDBI). The last date of submission of application is 01st September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 15th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 56 posts
Name of the Post :-
1) Assistant General Manager
2) Manager
Education Qualifications :-
1) Assistant General Manager :- Post Graduate Degree from any University recognized by Government of India or its regulatory bodies. Additional qualifications like JAIIB / CAIIB / MBA shall be preferred. + Minimum 07 years experience of as an Officer or equivalent in Corporate Finance / Corporate Credit in Scheduled Commercial Bank as defined under RBI Act. Out of these experience, Minimum 04 years experience of Corporate / retail finance in the areas of credit sourcing & appraisal of large ticket size loans, documentation, credit administration / operations, Credit risk, Credit recovery, etc.
2) Manager :- Graduation from any University recognized by Government of India or its regulatory bodies. Additional qualifications like JAIIB / CAIIB / MBA shall be preferred. + Minimum 04 years experience of as an Officer or equivalent in Corporate Finance / Corporate Credit in Scheduled Commercial Bank as defined under RBI Act. Out of these experience, Minimum 02 years experience of Corporate / retail finance in the areas of credit sourcing & appraisal of large ticket size loans, documentation, credit administration / operations, Credit risk, Credit recovery, etc.
Age Limit :-
1) Assistant General Manager :- Minimum 28 years to Maximum 40 years
2) Manager :- Minimum 25 years to Maximum 35 years
Salary :-
1) Assistant General Manager :- Rs. 1,57,000/- Per Month
2) Manager :- Rs. 1,19,000/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General / EWS / OBC :- Rs. 1,000/-
2) SC / ST :- Rs. 200/-
First date of submission of application :- 01st September 2024
Last date of submission of application :- 15th September 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for Ex-Servicemen candidates will be 05 years more then the above age limit.
4) The age limit for Persons affected by 1984 riots candidates will be 05 years more then the above age limit.
Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Bank Passbook / Aadhar Card / E-Aadhar Card)
4) Proof of Date Of Birth (10th Standard Mark Sheet / School Leaving Certificate / Birth Certificate)
5) 10th Standard Mark Sheet and Certificate
6) 12th Standard Mark Sheet and Certificate
7) Graduation / Post Graduation Mark Sheets or Certificates for Educational Qualification
8) Caste Certificate
9) EWS Certificate
10) Experience Certificate / Offer letter / Relieving letter / Pay or Salary Slip
11) Other Relevant Documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.