भारतीय नौदलात २५० पदांसाठी भरती जाहीर.

Indian Navy Recruitment 2024

Indian Navy Recruitment 2024 :- भारतीय नौदल विभाग अंतर्गत २५० नवीन पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “SSC ऑफिसर” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २९ सप्टेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १४ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- २५० पदे

पदाचे नाव :- SSC ऑफिसर

१) एक्झिक्युटिव ब्रांच {सामान्य सेवा [GS(X) / हायड्रो संवर्ग] / पायलट / नेव्हल एयर ऑपरेशन्स अधिकारी / हवाई वाहतूक नियंत्रक / लॉजिस्टिक्स / नौदल शस्त्रास्त्र निरीक्षक संवर्ग}

२) एज्युकेशन ब्रांच

३) टेक्निकल ब्रांच (अभियांत्रिकी शाखा / इलेक्ट्रिकल शाखा)

शैक्षणिक पात्रता :-

१) एक्झिक्युटिव ब्रांच :- ६०% गुणांसह BE / B.Tech. किंवा B.Sc. / B.Com. / B.Sc. (IT) + पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा (फायनान्स / लॉजिस्टिक्स / सप्लाय चैन मॅनेजमेंट / मटेरियल मॅनेजमेंट) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc. (IT) किंवा ६०% गुणांसह BE / B.Tech. (यांत्रिक / ऑटोमेशनसह यांत्रिक / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेनटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / उपकरणे आणि नियंत्रण / नियंत्रण अभियांत्रिकी / उत्पादन / औद्योगिक उत्पादन / औद्योगिक अभियांत्रिकी / उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन / माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी / कम्प्युटर एप्लिकेशन / मेटलर्जी / मेटलर्जीकल केमिकल / मटेरियल सायन्स / एरो स्पेस / एरोनॉटिकल अभियांत्रिकी) किंवा इलेक्ट्रॉनिक्स / भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी.

२) एज्युकेशन ब्रांच :- प्रथम श्रेणी M.Sc. (गणित / ऑपरेशनल रिसर्च / भौतिकशास्त्र / उपयोजित भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र) किंवा ६०% गुणांसह BE / B.Tech. किंवा ६०% गुणांसह M.Tech.

३) टेक्निकल ब्रांच :- ६०% गुणांसह BE / B.Tech. (यांत्रिक / ऑटोमेशनसह यांत्रिक / सागरी / इन्स्ट्रूमेनटेशन / उत्पादन / एरोनॉटिकल / औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन / नियंत्रण अभियांत्रिकी / एरो स्पेस / ऑटोमोबाइल्स / धातूशास्त्र / मेकट्रॉनिक्स / उपकरणे आणि नियंत्रण / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / दूरसंचार / उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन / इन्स्ट्रूमेनटेशन आणि कंट्रोल / उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे / पॉवर इंजीनीअरिंग / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)

वेतनमान :- प्रती महिना रुपये ५६,१००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १४ सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २९ सप्टेंबर २०२४

Indian Navy Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Indian Navy Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारतीय नौदलाकडे राखीव असतील.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

Indian Navy Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • मॅट्रिकचे प्रमाणपत्र
  • B.E. / B.Tech. कोर्स प्रमाणपत्र
  • इतर पदवी परीक्षा प्रमाणपत्रे
  • जन्म दाखला (इयत्ता १०वी प्रमाणपत्र)
  • भारत सरकार, जहाजबांधणी मंत्रालयाने जारी केलेले मर्चन्ट नेव्ही प्रमाणपत्र
  • राष्ट्रीय कॅडेट क्रॉप्सद्वारे जारी केलेले NCC ‘C’ प्रमाणपत्र
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
Indian Navy Recruitment 2024 :-
Indian Navy offically announced 250 vacant post. Recruitment of "SSC Officer" posts under Indian Navy. The last date of submission of application is 29th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 14th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.

Total Number of posts :- 250 posts

Name of the Post :- SSC Officer
1) Executive Branch {General Science [GS (X) / Hydro Cadre] / Pilot / Naval Air Operations Officer / Air Traffic Controller (ATC) / Logistics / Naval Armament Inspectorate Cadre (NAIC)}
2) Education Branch
3) Technical Branch (Engineering Branch / Electrical Branch)

Educational Qualification :-
1) Executive Branch :- BE / B.Tech. OR B.Sc. / B.Com. / B.Sc. (IT) with 60% marks + Post Graduation Diploma (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) OR First Class MCA / M.Sc. (IT) OR BE / B.Tech. with 60% marks (Mechanical / Mechanical with Automation / Electrical / Electrical & Electronics / Electronics / Micro Electronics / Instrumentation / Electronics & Communication / Electronics & Tele Communication / Instrumentation & Control / Control Engineering / Production / Industrial Production / Industrial Engineering / Applied Electronics & Instrumentation / Electronics & Instrumentation / Information Technology / Computer Science / Computer Engineering / Computer Application / Metallurgy / Metallurgical / Chemical / Material Science / Aero Space / Aeronautical Engineering) OR Post Graduation Degree in Electronics / Physics.

2) Education Branch :- First Class M.Sc. (Maths / Operational Research / Physics / Applied Physics / Chemistry) OR BE / B.Tech. with 60% marks OR M.Tech. with 60% marks

3) Technical Branch :- BE / B.Tech. with 60% marks (Mechanical / Mechanical with Automation / Marine / Instrumentation / Production / Aeronautical / Industrial Engineering & Management / Control Engineering / Aero Space / Automobiles / Metallurgy / Mechatronics / Instrumentation & Control / Electrical / Electronics / Electrical & Electronics / Electronics & Communication / Electronics & Tele Communication / Tele Communication / Applied Electronics & Communication / Electronics & Instrumentation / Instrumentation & Control / Applied Electronics & Instrumentation / Power Engineering / Power Electronics)

Salary :- Rs. 56,100/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :- No application fees charged.

First date of submission of application :- 14th September 2024

Last date of submission of application :- 29th September 2024

IMPORTANT DOCUMENTS :-
1) Candidate's Latest Photograph
2) Candidate's Signature
3) Certificate of Matriculation
4) BE / B.Tech. Course Certificate
5) Other Degree Examination Certificates
6) Birth Certificate (Class 10th Certificate)
7) Merchant Navy Certificate issued by Government of India, Ministry of Shipping
8) NCC 'C' Certificate issued by National Cadet Corps

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.