Indian post Recruitment 2024
Indian post Recruitment 2024 :- भारतीय डाक (ग्रामीण डाक सेवक) विभाग अंतर्गत ४४,२२८ नवीन पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “शाखा पोस्टमास्टर/ सहाय्यक शाखा पोस्टमास्टर/ डाक सेवक” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०५ ऑगस्ट २०२४ ही असून संबंधित अर्ज १५ जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ४४,२२८ पदे
पदाचे नाव :- शाखा पोस्टमास्टर/ सहाय्यक शाखा पोस्टमास्टर/ डाक सेवक
शैक्षणिक पात्रता :-
१) १० वी उत्तीर्ण
२) इतर शिक्षण :- संगणकाचे ज्ञान ; सायकलिंगचे ज्ञान ; उपजीविकेचे पुरेसे साधन
वेतनमान :-
१) शाखा पोस्टमास्टर :- प्रतिमाह रुपये १२,०००/- ते रुपये २९,३८०/-
२) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर/ डाक सेवक :- प्रतिमाह रुपये १०,०००/- ते रुपये २४,४७०/-
वयोमर्यादा :- किमान १८ वर्षे ते कमाल ४० वर्षे
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर उमेदवारांसाठी :- रुपये १००/-
२) SC/ ST/PwD/ महिला/ ट्रान्सजेंडर :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १५ जुलै २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०५ ऑगस्ट २०२४
Indian post Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
- PwD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
Indian post Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Indian post Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारतीय डाक विभागाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Indian post Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (५० KB पेक्षा अधिक असू नये)
- उमेदवाराची सही (२० KB पेक्षा अधिक असू नये)
- शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
- ओळख पुरावा
- उमेदवाराचा जन्माचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- PWD प्रमाणपत्र
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रमाणपत्र
- ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र
- कोणत्याही शासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र (अनिवार्य)
- अरुणाचल प्रदेश राज्यात काम करण्यासाठी तेथील अधिकाऱ्याच्या समंतीने साक्षरता संबंधित आदिवासी किंवा स्थानिक भाषांची प्रमाणपत्रे
Indian post Recruitment 2024 :- कामाचे स्वरूप
१) शाखा पोस्टमास्टर :-
i) भारतीय डाक घर आणि शाखा पोस्ट ऑफिसर चे दैनंदिन पोस्टल ऑपरेशन पाहणे.
ii) डिपार्टमेंटने दिलेल्या विविध प्रॉडक्ट आणि सेवांचे प्रमोशन तसेच मार्केटिंग करणे तसेच डिपार्टमेंटच्या ग्राहक सेवा केंद्र अंतर्गत विविध सेवा चालवणे.
iii) पत्र वाहतूक आणि वितरणसह कार्यालयाचे संपूर्ण काम हे सुरळीत तसेच वेळेवर करणे तसेच करून घेणे ही शाखा पोस्टमास्टरची जबाबदारी असते.
iv) सहाय्यक शाखा पोस्टमास्टरला सोबतीला घेऊन त्याच्या उपस्थितीत अथवा अनुपस्थित MO/ IPO/ ASPOs/ SPOs/ SSPOs ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार डाकघरचे काम पाहणे.
२) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर :-
i) स्टॅम्पस ची विक्री , पत्र हे व्यवस्थित दिलेल्या पत्त्यावर पोहचवणे, खाते कार्यालयासह पत्रांची देवाणघेवाण करणे, IPPB चे इतर व्यवहार बघणे.
ii) डिपार्टमेंटने दिलेल्या वेळेमध्ये कामकाज पूर्ण करण्यासाठी शाखा पोस्टमास्टरला सहाय्य करणे.
iii) डिपार्टमेंटने दिलेल्या विविध प्रॉडक्ट आणि सेवांचे प्रमोशन तसेच मार्केटिंग करणे तसेच डिपार्टमेंटच्या ग्राहक सेवा केंद्र अंतर्गत विविध सेवा चालवणे.
iv) शाखा पोस्टमास्टरच्या मदतीने डाकघरचे संपूर्ण कामकाज पाहणे. शाखा पोस्टमास्टर अनुपस्थित असेल तर त्याचे काम पाहणे.
v) MO/ IPO/ ASPOs/ SPOs/ SSPOs ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार डाकघरची इतर कामे पाहणे.
२) डाक सेवक :-
i) शाखा पोस्टमास्टर किंवा सहाय्यक शाखा पोस्टमास्टरने दिलेली कामे करणे जसे कि स्टॅम्पस ची विक्री , पत्र हे व्यवस्थित दिलेल्या पत्त्यावर पोहचवणे, खाते कार्यालयासह पत्रांची देवाणघेवाण करणे, IPPB चे इतर व्यवहार बघणे.
ii) रेल्वे मेल वर्गीकरणाच्या कार्यालयात काम करणे.
iii) पत्रांच्या पिशव्या पाठवणे, पत्रांच्या पिशव्यांचे हस्तांतरण करणे तसेच पावती तपासणे.
iv) MO/ IPO/ ASPOs/ SPOs/ SSPOs ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार डाकघरची इतर कामे पार पाडण्यात शाखा पोस्टमास्टर किंवा सहाय्यक शाखा पोस्टमास्टरला सहाय्य करणे.
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Indian post Recruitment 2024 :-
Indian post (GDS - Gramin Dak Sevak) offically announced 44,228 vacant post. Recruitment of "Branch Postmaster (BPM)/ Assistant Branch Postmaster (ABPM)/ Dak Sevak" posts under Indian Post (GDS). The last date of submission of application is 05th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 15th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 44,228 posts
Name of the post :- Branch Postmaster (BPM)/ Assistant Branch Postmaster (ABPM)/ Dak Sevak
Educational Qualification :-
1) 10th pass
2) Other Qualifications :- Knowledge of Computer ; Knowledge Of Cycling ; Adequate means of Livelihood.
Age Limit :- 18 to 40 years old
Salary :-
1) Branch Postmaster (BPM) :- Per month Rs. 12,000/- to Rs. 29,380/-
2) Assistant Branch Postmaster (ABPM)/ Dak Sevak :- Per month Rs. 10,000/- to Rs. 24,470/-
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Others :- Rs. 100/-
2) SC/ ST/ PwD/ Female/ Transwomen :- No application fees charged.
First date of submission of application :- 15th July 2024
Last date of submission of application :- 05th August 2024
Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (Not exceed than 50 KB)
2) Candidate's Signature (Not exceed than 20 KB)
3) Marksheet
4) Identity Proof
5) Caste Certificate
6) PWD Certificate
7) EWS Certificate
8) Transgender Certificate
9) Date Of Birth Proof
10) Medical Certificate issued by a Medical officer of any Government Hospital/ Government Dispensaries/ Government Primary Health Centre, etc. (Compulsory)
11) Certificate issued by the Competent Authority in respect of knowledge of tribal/ local dialects in case of engagement in the state of Arunachal Pradesh.
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.