भारतीय रेल्वेमध्ये ८,११३ जागांसाठी भरती जाहीर (मुदतवाढ)

Indian Railway Bharti 2024

Indian Railway Bharti 2024 :- भारतीय रेल्वेमध्ये ८,११३ जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्तर, गूड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १३ ऑक्टोबर २०२४ २० ऑक्टोबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १४ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ८,११३ पदे

पदाचे नाव :-

१) मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक

२) स्टेशन मास्तर

३) गूड्स ट्रेन मॅनेजर

४) कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक

५) वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक

शैक्षणिक पात्रता :-

१) मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष

२) स्टेशन मास्तर :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष

३) गूड्स ट्रेन मॅनेजर :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष

४) कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष + संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपींगमध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे.

५) वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष + संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपींगमध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ३६ वर्षे

वेतनमान :-

१) मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक :- प्रती महिना रुपये ३५,४००/-

२) स्टेशन मास्तर :- प्रती महिना रुपये ३५,४००/-

३) गूड्स ट्रेन मॅनेजर :- प्रती महिना रुपये २९,२००/-

४) कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक :- प्रती महिना रुपये २९,२००/-

५) वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक :- प्रती महिना रुपये २९,२००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC/ EWS :- रुपये ५००/-

२) SC/ ST/PwBD/ Ex-Serviceman/ EBC/ ट्रान्सजेंडर/ महिला :- रुपये २५०/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १४ सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १३ ऑक्टोबर २०२४ २० ऑक्टोबर २०२४

Indian Railway Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल. (वयानुसार सेवेची वर्षे वजा करावी)

Indian Railway Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Indian Railway Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे रेल्वे भरती बोर्ड मंत्रालय, भारत सरकार (Government of India, Ministry of Railway Recruitment Boards) कडे राखीव असतील.
  • भरती संबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • कोणत्याही अनावधानाने झालेल्या चुकांसाठी रेल्वे भरती बोर्ड जबाबदार राहणार नाही.
  • एकदा प्रविष्ट केलेले मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी उमेदवारास बदलता येणार नाही. जर का उमेदवाराने तसे काही केल्यास नवीन मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी ग्राह्य धरला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • महत्वाच्या निवड प्रक्रियेशी संबंधीत सर्व महत्वाच्या बाबी रेल्वे भरती बोर्डच्या संकेतस्थळावर सूचित केले जातील.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

Indian Railway Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र
  • १० + २ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
  • मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवी किंवा त्याच्या समकक्ष प्रमाणपत्र
  • SC/ ST/ OBC जात प्रमाणपत्र
  • OBC उमेदवाराचे नॉन क्रिमी लेयर घोषणा
  • EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
  • EBC उमेदवाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • अल्पसंख्यांक उमेदवारासाठी नॉन- जुडीशियल स्टॅम्प पेपरवर अल्पसंख्यांक समुदाय घोषणा
  • माजी सैनिक कोट्यामधून अर्ज केलेला असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र.
  • PwBD उमेदवाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • औपचारीक नाव बदलण्याच्या बाबतीत राजपत्र अधिसूचना आणि/किंवा कोणतेही कायदेशीर कागदपत्रे
  • SBI शाखेत चलनाद्वारे किंवा संगणकीकृत पोस्ट ऑफिसमध्ये पे-इनस्लिपद्वारे केले असल्यास ऑफलाइन पेमेन्टची पावती
  • घटस्पोटित प्रमाणपत्र
  • दिवंगत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • ट्रान्सजेंडर उमेदवाराचे स्व-प्रमाणन
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
CORRIGENDUMCLICK HERE
Indian Railway Bharti 2024 :-
Indian Railway offically announced 8,113 vacant post. Recruitment of "Chief Commercial cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, Senior Clerk cum Typist" posts under Indian Railway Administration. The last date of submission of application is 13th October 2024 20th October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 14th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 8,113 posts

Name of the Post :-
1) Chief Commercial cum Ticket Supervisor
2) Station Master
3) Goods Train Manager
4) Junior Account Assistant cum Typist
5) Senior Clerk cum Typist

Education Qualifications :-
1) Chief Commercial cum Ticket Supervisor :- Degree from recognized University or its equivalent

2) Station Master :- Degree from recognized University or its equivalent

3) Goods Train Manager :- Degree from recognized University or its equivalent

4) Junior Account Assistant cum Typist :- Degree from recognized University or its equivalent + Typing Proficiency in English / Hindi on Computer is essential

5) Senior Clerk cum Typist :- Degree from recognized University or its equivalent + Typing Proficiency in English / Hindi on Computer is essential

Age Limit :- Minimum 18 years old to Maximum 36 years old

Salary :-
1) Chief Commercial cum Ticket Supervisor :- Rs. 35,400/- Per Month
2) Station Master :- Rs. 35,400/- Per Month
3) Goods Train Manager :- Rs. 29,200/- Per Month
4) Junior Account Assistant cum Typist :- Rs. 29.200/- Per Month
5) Senior Clerk cum Typist :- Rs. 29,200/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :- Rs. 500/-

2) SC/ ST/ PwBD/ Female/ Ex-Servicemen/ EBC/ Transgender :- Rs. 250/-

First date of submission of application :- 14th September 2024

Last date of submission of application :- 13th October 2024 20th October 2024

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Candidate's Birth proof Or Matriculation Certificate
4) 10+2 Marksheet and Certificates
5) A University Degree or its equivalent certificate
6) SC/ ST/ OBC Certificate
7) Non creamy layer declaration by OBC candidate
8) Income and Assets certificate of Economically Weaker Sections
9) Income certificate of Economically Backward Classes
10) Minority Community declaration on Non - Judicial Stamp Paper for minority candidates
11) Discharge certificate/ Serving certificate, In case of candidates applied against Ex-Servicemen Quota
12) Medical certificate of PwBD candidate
13) NOC
14) Gazette notification and/or any Legal document in case of a formal name change
15) Receipt of offline payment if made through a challan at SBI branch or Pay-in-slip at computerized Post office
16) Divorce certificate
17) Death certificate of husband in case of widow
18) Self-Certification by Transgenger Candidates

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.