Indian Railway Recruitment 2024
Indian Railway Recruitment 2024:- रेल व्हील फॅक्टरीमध्ये १९२ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. रेल व्हील फॅक्टरी अंतर्गत “फिटर, मशीनिस्ट, मेकॅनिक (मोटर वाहन), टनर, CNC प्रोग्रामिंग सह ऑपरेटर(COE समूह),इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोनिक मेकॅनिक” ह्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही २२ मार्च २०२४ ही आहे. संबंधित भरती ही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. तसेच संबंधित भरतीचे प्रवेश अर्ज दिनांक २३ फेब्रुवरी २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज कसा करावा तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे हयाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. संबंधित भरतीची संपूर्ण माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
Indian Railway Recruitment 2024:- Rail Wheel Factory officially announced 192 vacant post. Recruitment of "Fitter, Machinist, Mechanic (Motor Vehicle), Turner, CNC programing cum operator (COE group), Electrician, Electronic Mechanic" posts under Rail Wheel Factory. The last date of submission of application is 22nd March 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 23rd February 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, age limit, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com
Indian Railway Recruitment 2024
एकूण पदांची संख्या :- १९२ पदे
पदाचे नाव :- फिटर, मशीनिस्ट, मेकॅनिक (मोटर वाहन), टनर, CNC प्रोग्रामिंग सह ऑपरेटर(COE समूह),इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोनिक मेकॅनिक
शैक्षणिक पात्रता :- १०वी उत्तीर्ण तसेच NTC/ NVTC प्रमाणपत्र
वयोमर्यादा :- १५ ते २४ वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये १०,८९९/- ते १२,२६१/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर :- रुपये १००/-
२) SC/ ST/ महिला/ शारिरीकदृष्ट्या दुर्बल :- प्रवेश फी आकारली जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २३ फेब्रुवरी २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २२ मार्च २०२४
Indian Railway Recruitment 2024 Total Number of posts :- 192 posts Name of the post :- Fitter, Machinist, Mechanic (Motor Vehicle), Turner, CNC programing cum operator (COE group), Electrician, Electronic Mechanic Educational Qualification :- 10th Pass with NTC/ NVTC Certificate Age Limit :- 15 to 24 years old Salary :- Per month Rs. 10,899/- to 12,261/- Application Mode :- Online Application Fees :- 1) Others :- Rs. 100/- 2) SC/ ST/ Women/ Physically Handicapped :- No application fees charged. First date of submission of application :- 23rd February 2024 Last date of submission of application :- 22nd March 2024
Indian Railway Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- संबंधित भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही कमीत कमी १५ वर्षे तर जास्तीत जास्त २४ वर्षे असणे आवश्यक आहे.
- SC / ST साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- तसेच ह्या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही १०वी उत्तीर्ण तसेच NTC/ NVTC प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Indian Railway Recruitment 2024 :- Candidate's Eligibility 1) The age limit of candidate should be minimum 15 years and maximum 24 years old required for this recruitment. 2) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit. 3) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit. 4) The educational qualification of candidate required for this recruitment should be 10th Pass with NTC/ NVTC Certification.
Indian Railway Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Indian Railway Recruitment 2024 :- How to apply? 1) Candidate should read the advertisement about the recruitment carefully. 2) Before filling application form candidate should be ensure that educational qualifications, selection process, age limit, important documents, etc. required for this recruitment. 3) Candidate should enter their current Email ID as well as mobile number while filling the application this will help to get further notification about the recruitment. 4) Before filling application form candidate should be read the application carefully and then start filling the application form. 5) It is mandatory to attach important documents along with the application form. 6) After filling application form, it is mandatory to pay admission fees. 7) Candidate should check the entire application form carefully before final submission.
Indian Railway Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे रेल्वे प्रशासनाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Indian Railway Recruitment 2024 :- Other important instructions 1) All rights related to this recruitment will be reserved to Railway Administration. 2) Candidate who is applying for this recruitment must have citizen of India. 3) Violation of any rules related to recruitment will result in rejection of application form. 4) The application of candidate will not be accepted if any error is found in application form. 5) Candidate cannot make any kind of modification in the application form once submitted. 6) Entry fees once paid will not be refunded for any reason. 7) A copy of application form should be keep by the the candidate after completing the admission process. 8) Documents verification will be done in offline mode. 9) Original documents as well as copies must be carried for document verification. 10) For more information download the PDF given below.
Indian Railway Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज २ फोटो
- उमेदवाराची सही
- शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
- उमेदवाराचा जन्माचा पुरावा
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- अपंगत्व प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- माजी सैनिकांचे डिस्चार्ज प्रमाणपत्र
- कर्मचारी नोंदणी कार्ड (कर्नाटक राज्यात राहणाऱ्या उमेदवारांसाठी)
- रेल्वे सेवा कार्यरत त्या भागातील वॉर्ड अधिकाऱ्याने जारी केलेले पालकांचे प्रमाणपत्र
Indian Railway Recruitment 2024 :- Important documents required with application form 1) Candidate's 2 passport size photo 2) Candidate's signature 3) Educational qualification marksheet and certificates 4) Candidate's birth proof 5) Candidate's caste certificate (if necessary) 6) Candidate's disability certificate (if necessary) 7) Discharge Certificate of Ex-Serviceman 8) Employment Registration Card (Candidates belonging to state of karnataka) 9) Parents Certificate issued by the Ward Officer of the area where the railway service is operating
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
इतर भरती :- IREL (इंडिया) मध्ये व्यवस्थापक पदासाठी भरती जाहीर
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.