भारतीय रेल्वेमध्ये ७९५१ जागांसाठी भरती जाहीर

Indian Railway Recruitment 2024

Indian Railway Recruitment 2024 :- भारतीय रेल्वेमध्ये ७९५१ जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “केमिकल सुपरवाईजर/ रिसर्च, मेटॅलर्जिकल सुपरवाईजर/ रिसर्च, ज्युनिअर इंजीनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट, केमिकल अँड मेटॅलर्जिकल सहाय्यक” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २९ ऑगस्ट २०२४ ही असून संबंधित अर्ज ३० जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ७९५१ पदे

पदाचे नाव :-

१) केमिकल सुपरवाईजर/ रिसर्च

२) मेटॅलर्जिकल सुपरवाईजर/ रिसर्च

३) ज्युनिअर इंजीनिअर

४) डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट

५) केमिकल अँड मेटॅलर्जिकल सहाय्यक

शैक्षणिक पात्रता :-

१) केमिकल सुपरवाईजर/ रिसर्च :- केमिकल टेक्नॉलजी पदवी

२) मेटॅलर्जिकल सुपरवाईजर/ रिसर्च :- मेटॅलर्जिकल इंजीनिअरिंग पदवी

३) ज्युनिअर इंजीनिअर :- इंजीनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ सिव्हिल/ प्रॉडक्शन/ ऑटोमोबाइल/ उपकरणे आणि नियंत्रण/ मॅन्युफॅक्चरिंग/ मेकटॉनिक्स/ औद्योगिक/ मशीनिंग/ टूल्स आणि मशीनिंग/ टूल्स आणि डाय मेकिंग/ माहिती तंत्रज्ञान/ कम्युनिकेशन अभियांत्रिकी/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ संगणक विज्ञान/ संगणक अभियांत्रिकी)

४) डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट :- कोणत्याही विषयातील इंजीनिअरिंग डिप्लोमा

५) केमिकल अँड मेटॅलर्जिकल सहाय्यक :- B. Sc (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र)

वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ३६ वर्षे

वेतनमान :-

१) केमिकल सुपरवाईजर/ रिसर्च आणि मेटॅलर्जिकल सुपरवाईजर/ रिसर्च :- प्रती महिना रुपये ४४,९००/-

२) ज्युनिअर इंजीनिअर ; डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट आणि केमिकल अँड मेटॅलर्जिकल सहाय्यक :- प्रती महिना रुपये ३५,४००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC/ EWS :- रुपये ५००/-

२) SC/ ST/PwBD/ Ex-Serviceman/ EBC/ ट्रान्सजेंडर/ महिला :- रुपये २५०/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ३० जुलै २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २९ ऑगस्ट २०२४

Indian Railway Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल. (वयानुसार सेवेची वर्षे वजा करावी)
  • महिला, घटस्पोटित महिला तसेच विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.

Indian Railway Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Indian Railway Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे रेल्वे भरती बोर्ड मंत्रालय, भारत सरकार (Government of India, Ministry of Railway Recruitment Boards) कडे राखीव असतील.
  • भरती संबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • कोणत्याही अनावधानाने झालेल्या चुकांसाठी रेल्वे भरती बोर्ड जबाबदार राहणार नाही.
  • एकदा प्रविष्ट केलेले मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी उमेदवारास बदलता येणार नाही. जर का उमेदवाराने तसे काही केल्यास नवीन मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी ग्राह्य धरला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • महत्वाच्या निवड प्रक्रियेशी संबंधीत सर्व महत्वाच्या बाबी रेल्वे भरती बोर्डच्या संकेतस्थळावर सूचित केले जातील.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

Indian Railway Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो :- (३० KB ते ७० KB)
  • उमेदवाराची सही :- (३० KB ते ७० KB)
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र
  • १० + २ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
  • डिप्लोमा/ अभियांत्रिकी/ विज्ञान पदवी प्रमाणपत्र आणि सेमिस्टर नुसार गुणपत्रिका
  • SC/ ST/ OBC जात प्रमाणपत्र
  • OBC उमेदवाराचे नॉन क्रिमी लेयर घोषणा
  • EBC उमेदवाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • अल्पसंख्यांक उमेदवारासाठी नॉन- जुडीशियल स्टॅम्प पेपरवर अल्पसंख्यांक समुदाय घोषणा
  • माजी सैनिक कोट्यामधून अर्ज केलेला असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र.
  • PwBD उमेदवाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • घटस्पोटित प्रमाणपत्र
  • दिवंगत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • ट्रान्सजेंडर उमेदवाराचे स्व-प्रमाणन
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
Indian Railway Recruitment 2024 :-
Indian Railway offically announced 7,951 vacant post. Recruitment of "Chemical Supervisor/ Research, Metallurgical Supervisor/ Research, Junior Engineer, Depot Material Superintendent, Chemical and Metallurgical Assistant" posts under Indian Railway Administration. The last date of submission of application is 29th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 30th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 7,951 posts

Name of the Post :-
1) Chemical Supervisor/ Research
2) Metallurgical Supervisor/ Research
3) Junior Engineer
4) Depot Material Superintendent
5) Chemical and Metallurgical Assistant

Education Qualifications :-
1) Chemical Supervisor/ Research :- Degree in Chemical Technology

2) Metallurgical Supervisor/ Research :- Degree in Metallurgical Engineering

3) Junior Engineer :- Engineering Diploma (Mechanical/ Electrical/ Electronics/ Civil/ Production/ Automobile/ Instrumentation and Control/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Tools and Machining/ Tools and Die Making/ Information Technology/ Communication Engineering/ Computer Science and Engineering/ Computer Science/ Computer Engineering)

4) Depot Material Superintendent :- Diploma in Engineering in any subject

5) Chemical and Metallurgical Assistant :- B.Sc (Chemistry/ Physics)

Age Limit :- Minimum 18 years old to Maximum 36 years old

Salary :-
1) Chemical Supervisor/ Research AND Metallurgical Supervisor/ Research :- Rs. 44,900/- Per Month
2) Junior Engineer; Depot Material Superintendent AND Chemical and Metallurgical Assistant :- Rs. 35,400/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :- Rs. 500/-

2) SC/ ST/ PwBD/ Female/ Ex-Servicemen/ EBC/ Transgender :- Rs. 250/-

First date of submission of application :- 30th July 2024

Last date of submission of application :- 29th August 2024

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (30 KB to 70 KB)
2) Candidate's Signature (30 KB to 30 KB)
3) Candidate's Birth proof Or Matriculation Certificate
4) 10+2 Marksheet and Certificates
5) Diploma/ Engineering/ Science Degree certificate with semister wise Marksheet
6) SC/ ST/ OBC Certificate
7) Non creamy layer declaration by OBC candidate
8) Income certificate of Economically Backward Classes
9) Minority Community declaration on Non - Judicial Stamp Paper for minority candidates
10) Discharge certificate/ Serving certificate, In case of candidates applied against Ex-Servicemen Quota
11) Medical certificate of PwBD candidate
12) NOC
13) Divorce certificate
14) Death certificate of husband in case of widow
15) Self-Certification by Transgenger Candidates

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.