IOCL Recruitment 2024
IOCL Recruitment 2024 :- इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ४०० पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १९ ऑगस्ट २०२४ ही असून संबंधित अर्ज ०२ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ४०० पदे
पदाचे नाव :-
१) ट्रेड अप्रेंटिस :- ९५ पदे
२) टेक्निशियन अप्रेंटिस :- १०५ पदे
३) पदवीधर अप्रेंटिस :- २०० पदे
शैक्षणिक पात्रता :-
१) ट्रेड अप्रेंटिस :- १० वी उत्तीर्ण + ITI (फिटर / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रोनिक मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशिनिस्ट)
२) टेक्निशियन अप्रेंटिस :- ५०% गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रूमेनटेशन / सिव्हिल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स) (SC / ST / PWD :- ४५% गुण)
३) पदवीधर अप्रेंटिस :- ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (BBA / BA / B.Com / B.Sc) (SC / ST / PWD :- ४५% गुण)
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २४ वर्षे
वेतनमान :- प्रशिक्षणार्थिना दरमहा देण्यात येणारे स्टायपेंड हे अप्रेंटिस कायद्यानुसार दिले जाईल.
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०२ ऑगस्ट २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १९ ऑगस्ट २०२४
IOCL Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwBD + SC / STउमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
IOCL Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
IOCL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
IOCL Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (५० KB पेक्षा जास्त असू नये)
- उमेदवाराची सही (५० KB पेक्षा जास्त असू नये)
- जन्मतारखेचा पुरावा – इयत्ता १० वी / मॅट्रिक प्रमाणपत्र (२०० KB पेक्षा जास्त असू नये)
- शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (२०० KB पेक्षा जास्त असू नये)
- जात प्रमाणपत्र, लागू असल्यास (२०० KB पेक्षा जास्त असू नये)
- जात वैधता प्रमाणपत्र, (केवळ महाराष्ट्र राज्यासाठीलागू) (२०० KB पेक्षा जास्त असू नये)
- PWD प्रमाणपत्र, लागू असल्यास (२०० KB पेक्षा जास्त असू नये)
- EWS प्रमाणपत्र, लागू असल्यास (२०० KB पेक्षा जास्त असू नये)
- रद्द केलेला चेक / बँक खाते पासबुकचे पहिले पान (२०० KB पेक्षा जास्त असू नये)
- पॅन कार्ड (२०० KB पेक्षा जास्त असू नये)
- आधार कार्ड
- उमेदवाराचे नाव छापलेले बँक खाते असावे आणि चेकबुक असावे
- उमेदवाराचे बँक खाते त्याच्या / तिच्या आधार कार्डशी जोडलेले असावे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
IOCL Recruitment 2024 :-
Indian Oil Corporation Limited (IOCL) offically announced 400 vacant post. Recruitment of "Trade Apprentice, Technician Apprentice, Graduate Apprentice" posts under Indian Oil Corporation Limited. The last date of submission of application is 19th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 02nd August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 400 posts
Name of the Post :-
1) Trade Apprentice :- 95 posts
2) Technician Apprentice :- 105 posts
3) Graduate Apprentice :- 200 posts
Education Qualifications :-
1) Trade Apprentice :- 10th Pass + ITI (Fitter / Electrician / Electronic Mechanic / Instrument Mechanic / Machinist)
2) Technician Apprentice :- Diploma in Engineering (Mechanical / Electrical / Instrumentation / Civil / Electrical and Electronics / Electronics) with 50% marks (SC / ST / PWD :- 45% Marks)
3) Graduate Apprentice :- Degree in any discipline (BBA / BA / B.Com / B.Sc) with 50% marks (SC / ST / PWD :- 45% Marks)
Age Limit :- Minimum 18 Years to Maximum 24 Years
Salary :- Rate of Stipend payable to apprentices as per month shall be as prescribed under Apprentices Act, 1961 / 1973, Apprentices Rules 1992 / 2019 as amended from time to time.
Application Mode :- Online
Application Fees :- No Application Fees Charged
First date of submission of application :- 02nd August 2024
Last date of submission of application :- 19th August 2024
Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (Should not be exceed than 50 KB)
2) Candidate's Signature (Should not be exceed than 50 KB)
3) Xth std / SSLC / Matriculation Certificate and Mark sheet issued by concerned education Board as Proof of Date Of Birth (Should not be exceed than 200 KB)
4) Mark sheet and Degree Certificate or Provisional Certificate / Degree of the prescribed Educational Qualification - ITI / Diploma in Engineering / Graduation (as applicable) (Should not be exceed than 200 KB)
5) Caste Certificate in prescribed central format, if applicable (Should not be exceed than 200 KB)
6) Caste Validity Certificate (applicable only for the State Of Maharashtra) (Should not be exceed than 200 KB)
7) PWD Certificate in prescribed central format, if applicable (Should not be exceed than 200 KB)
8) EWS Certificate in prescribed central format, if applicable (Should not be exceed than 200 KB)
9) Cancelled Cheque / Front page of Bank account passbook (Should not be exceed than 200 KB)
10) PAN Card (Should not be exceed than 200 KB)
11) Aadhaar Card
12) Candidate should have a Bank Account and Cheque Book with their names printed
13) Candidate should have a Bank Account seeded to his / her Aadhaar and the account to be enabled for DBT. If the same is not available, candidate is required to visit their bank and get their account both Aadhaar seeded and DBT enabled.
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.