IPA Bharti 2024
IPA Bharti 2024 :- इंडियन पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत ३३ रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक कार्यकारी अभियंता (सिव्हिल) आणि कनिष्ठ कार्यकारी (सिव्हिल)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज २८ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ३३ पदे
पदाचे नाव :-
१) सहाय्यक कार्यकारी अभियंता (सिव्हिल)
२) कनिष्ठ कार्यकारी (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता :-
१) सहाय्यक कार्यकारी अभियंता (सिव्हिल) :- मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समकक्ष तसेच औद्योगिक / व्यावसायिक / शासकीय संस्थेत नियोजन / बांधकाम / डिझाइन / देखभाल, विशेषतः बंदर मरीन संरचना यामध्ये कार्यकारी पदावर ०२ वर्षांचा अनुभव
२) कनिष्ठ कार्यकारी (सिव्हिल) :- मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणी (६०% किंवा त्यापेक्षा अधिक) B.E. / B.Tech. (पूर्णवेळ / नियमित)
वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ३० वर्षे
वेतनमान :-
१) सहाय्यक कार्यकारी अभियंता (सिव्हिल) :- प्रती महिना रुपये ५०,०००/- ते रुपये १,६०,०००/-
२) कनिष्ठ कार्यकारी (सिव्हिल) :- प्रती महिना रुपये ३०,०००/- ते रुपये १,२०,०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) अराखीव उमेदवार :- रुपये ४००/-
२) ओबीसी आणि आ. द्रु. दु :- रुपये ३००/-
३) SC, ST आणि महिला उमेदवार :- रुपये २००/-
४) माजी सैनिक आणि PwBD :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २८ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २० नोव्हेंबर २०२४
IPA Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwBD + SC / ST साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- PwBD + OBC साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
IPA Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
IPA Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे इंडियन पोर्ट्स असोसिएशनकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- कोणत्याही अतिरिक्त बँक व्यवहार किंवा पेमेन्ट गेटवे शुल्क आणि कर भरण्याची जबाबदारी ही उमेदवाराची असेल.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
IPA Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
- उमेदवाराची सही
- मुलाखत कॉल लेटर
- ऑनलाइन अर्ज फॉर्म आणि आणि ई-रिसीप्ट
- जन्म तारखेचा पुरावा (इयत्ता १० वी किंवा नगरपालिकेने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र)
- उमेदवाराचे ओळखपत्र (आधार कार्ड / ई-आधार कार्ड / पॅन कार्ड / EPIC / ई-EPIC / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले कोणतेही वैध फोटो ओळखपत्र)
- शैक्षणिक अर्हता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
- SC / ST / OBC उमेदवाराचे जात प्रमाणपत्र
- PwBD उमेदवाराचे अपंगत्व प्रमाणपत्र
- ना हरकत प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- संबंधित इतर कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
IPA Bharti 2024 :-
Indian Port Association (IPA) offically announced 33 vacant post. Recruitment of "Assistant Executive Engineer (Civil) & Junior Executive (Civil)" posts under Indian Port Association (IPA). The last date of submission of application is 20th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 28th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 33 posts
Name of the Post :-
1) Assistant Executive Engineer (Civil)
2) Junior Executive (Civil)
Educational Qualifications :-
1) Assistant Executive Engineer (Civil) :- Degree or Equivalent in Civil Engineering from a recognized University / institute. Two year's experience in Executive cadre in Planning / Construction / Design / Maintenance preferably of Port Marine Structures in an Industrial / Commercial / Government Undertaking.
2) Junior Executive (Civil) :- 1st Class (60% & more) B.E. / B.Tech. (Regular / Full Time) from Civil Engineering from recognized University / Institute.
Age Limit :- Maximum 30 Years
Salary :-
1) Assistant Executive Engineer (Civil) :- Rs.50,000/- to Rs. 1,60,000/- Per Month
2) Junior Executive (Civil) :- Rs.30,000/- to Rs. 1,20,000/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Unreserved Candidates :- Rs. 400/-
2) OBC / EWS :- Rs. 300/-
3) SC / ST / Women Candidates :- Rs. 200/-
4) Ex-Serviceman & PwBD :- No Application Fees Charged
First date of submission of application :- 28th October 2024
Last date of submission of application :- 20th November 2024
Candidate Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD + SC / ST will be 15 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + OBC will be 13 years more then the above age limit.
Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Interview Call Letter
4) Valid system generated printout of online application form and e-receipt
5) Proof of Date of Birth (Class 10th or Municipal issued Birth Certificate)
6) Photo Identity Proof (Aadhar card / e-Aadhar card / PAN Card / EPIC / e-EPIC / Passport / Permanent Driving License / Any valid Photo Identity Card issued by Central or State Government)
7) Mark sheets and Certificates of educational qualification
8) SC / ST / OBC candidate's caste certificate
9) No Objection Certificate
10) Experience Certificate
11) Disability Certificate of PwBD Candidate
12) Other relevant documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.