ITBP Recruitment 2024
ITBP Recruitment 2024 :- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलात १६३ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “हवालदार (शिंपी), हवालदार (मोची), प्रमुख हवालदार (शिक्षण आणि तणाव सल्लागार)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ऑगस्ट २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील (तारखांबद्दल सविस्तर माहिती खाली नमूद केलेली आहे). तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
जाहिरात क्र. १ :-
एकूण पदांची संख्या :- ११२ पदे
पदाचे नाव :- प्रमुख हवालदार (शिक्षण आणि तणाव सल्लागार)
शैक्षणिक पात्रता :- मानसशास्त्र विषयासह पदवी किंवा शिक्षण/ अध्यापन पदवी
वयोमर्यादा :- कमीत कमी २० ते जास्तीत जास्त २५ वर्षे
वेतनमान :- रुपये २५,५००/- ते रुपये ८१,१००/- (७व्या CPC नुसार)
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General/ OBC/ EWS :- रुपये १००/-
२) SC/ ST/PwBD/ Ex-Serviceman/ महिला :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०७ जुलै २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०५ ऑगस्ट २०२४
उमेदवाराची पात्रता :-
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- Ex- Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- Ex- Servicemen + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०६ वर्षे अधिक असेल.
- Ex- Servicemen + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०८ वर्षे अधिक असेल.
- विभागीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- १९८४ च्या दंगलीत मारले गेलेल्या तसेच २००२ च्या गुजरातमधील जातीय दंगलीत मारले गेलेल्या पीडितांची मुले तथा आश्रित उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
जाहिरात क्र. २ :-
एकूण पदांची संख्या :- ५१ पदे
पदाचे नाव :-
१) हवालदार (शिंपी) :- १८ पदे
२) हवालदार (मोची) :- ३३ पदे
शैक्षणिक पात्रता :- १) १० वी उत्तीर्ण २) ०२ वर्षे अनुभव किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) एक वर्षाचे प्रमाणपत्र +०१ वर्ष अनुभव किंवा ०२ वर्षे ITI डिप्लोमा
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त २३ वर्षे
वेतनमान :- रुपये २१,७००/- ते रुपये ६९,१००/- (७व्या CPC नुसार)
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General/ EWS :- रुपये १००/-
२) SC/ ST/PwBD/ Ex-Serviceman/ महिला :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २० जुलै २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १८ ऑगस्ट २०२४
उमेदवाराची पात्रता :-
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- Ex- Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- Ex- Servicemen + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०८ वर्षे अधिक असेल.
- सरकारी काम करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- १९८४ च्या दंगलीत मारले गेलेल्या तसेच २००२ च्या गुजरातमधील जातीय दंगलीत मारले गेलेल्या पीडितांची मुले तथा आश्रित उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
ITBP Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
ITBP Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- उमेदवाराला परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र हे दिलेल्या तारखेला ऑनलाइन देण्यात येईल. उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रत ITBPF च्या अधिकृत वेबसाइटवरुन काढून ठेवायची आहे.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
ITBP Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
- उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा 10 वी पास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- व्यावसायिक/ अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- जर उमेदवार सरकारी सेवेसाठी काम करत असेल तर “ना हरकत प्रमाणपत्र (NOC)”
- अधिवासी प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायविंग लायसेंस/ वोटर कार्ड
- माजी सैनिक कोट्यामधून अर्ज केलेला असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र.
- उमेदवाराचा सध्याचे ०४ पासपोर्ट साइज फोटो
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF (Advertisement No. 1 – 112 Posts) | CLICK HERE |
NOTIFICATION PDF (Advertisement No. 2 – 51 Posts) | CLICK HERE |
ITBP Recruitment 2024 :-
Indo-Tibetan Border Police Force offically announced 163 vacant post. Recruitment of "Constable (Tailor), Constable (Cobbler), Head Constable (Education and Stress Counselor)" posts under Indo-Tibetan Border Police Force. The last date of submission of application is August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from July 2024 on given website (Detailed information about the dates is mentioned below). The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Advertisement No. 1 :-
Total Number of posts :- 112 posts
Name of the Post :- Head Constable (Education and Stress Counselor)
Education Qualifications :- Degree from recognized university or equivalent with Psychology as a subject OR Degree from recognized university with Bachelor of Education or Bachelor of Teaching or equivalent.
Age Limit :- Between 20 to 25 Years
Salary :- Level 4 in the Pay Matrix Rs. 25,500/- to Rs. 81,100/- (as per 7th CPC)
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :- Rs. 100/-
2) SC/ ST/ PwBD/ Female/ Ex-Serviceman :- No application fees charged.
First date of submission of application :- 07th July 2024
Last date of submission of application :- 05th August 2024
Advertisement No. 2 :-
Total Number of posts :- 51 posts
Name of the Post :-
1) Constable (Tailor) :- 18 posts
2) Constable (Cobbler) :- 33 posts
Education Qualifications :-
1) 10th Pass from a recognized board;
2) Two years work experience in respective trade; OR
3) One year certificate from Industrial Training Institute (ITI)/ Vocational Institute with at least one year experience in the trade; OR
4) Two Years Diploma from Industrial Training Institute in the trade.
Age Limit :- Between 18 to 23 Years
Salary :- Level 3 in the Pay Matrix Rs. 21,700/- to Rs. 69,100/- (as per 7th CPC)
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General/ EWS :- Rs. 100/-
2) SC/ ST/ PwBD/ Female/ Ex-Serviceman :- No application fees charged.
First date of submission of application :- 20th July 2024
Last date of submission of application :- 18th August 2024
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.