ज्यूट कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

JCI Recruitment 2024

JCI Recruitment 2024 :- ज्यूट कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ९० नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ निरीक्षक” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १० सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ९० पदे

पदाचे नाव :-

१) लेखापाल

२) कनिष्ठ सहाय्यक

३) कनिष्ठ निरीक्षक

शैक्षणिक पात्रता :-

१) लेखापाल :- एडवान्स अकाउंटन्सी आणि ऑडिटिंगसह M.Com. + ०५ वर्षे अनुभव किंवा B.Com. + ०७ वर्षे अनुभव

२) कनिष्ठ सहाय्यक :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समतुल्य + MS Word & Excel + इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रती मिनिटे

३) कनिष्ठ निरीक्षक :- इयत्ता १२वी उत्तीर्ण किंवा समतुल्य + ०३ वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ३० वर्षे

वेतनमान :-

१) लेखापाल :- प्रती महिना रुपये २८,६००/- ते रुपये १,१५,०००/-

२) कनिष्ठ सहाय्यक :- प्रती महिना रुपये २१,५००/- ते रुपये ८६,०००/-

३) कनिष्ठ निरीक्षक :- प्रती महिना रुपये २१,५००/- ते रुपये ८६,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General / OBC / EWS / Ex-Servicemen :- रुपये २५०/-

२) SC / ST / PwBD :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १० सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३० सप्टेंबर २०२४

JCI Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC-NCL उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
  • PwBD + OBC(NCL) उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट ही भारत सरकारच्या नियमांनुसार निश्चित केलेली असेल.

JCI Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

JCI Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे ज्यूट कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

JCI Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा SSC / इयत्ता १० वी प्रमाणपत्र)
  • छायाचित्र ओळखपत्र जसे की पासपोर्ट / आधार कार्ड / ई आधार कार्ड / पॅन कार्ड / वाहन चालक परवाना / मतदार कार्ड.
  • शैक्षणिक पात्रतेसाठी एकत्रित मार्कशीट आणि संबंधित प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • SC / ST / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारासाठी भारत सरकारने नमूद केलेल्या फॉरमॅटमध्ये सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले जातीचे प्रमाणपत्र
  • अपंग व्यक्तींच्या बाबतीत PwBD प्रमाणपत्र
  • Ex-Servicemen उमेदवारांचे सेवा प्रमाणपत्र
  • इतर संबंधित आवश्यक कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
JCI Recruitment 2024 :-
The Jute Corporation of India Limited offically announced 90 vacant post. Recruitment of "Accountant, Junior Assistant, Junior Inspector" posts under The Jute Corporation of India Limited. The last date of submission of application is 30th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 10th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 90 posts

Name of the Post :-
1) Accountant
2) Junior Assistant
3) Junior Inspector

Education Qualifications :-
1) Accountant :- M.Com with Advanced Accountancy & Auditing as a special subject with 05 years experience in maintaining commercial accounts including reconciliation & final accounts / experience in handling cash & records. OR B.Com with 07 years experience in maintaining commercial accounts including reconciliation & final accounts / experience in handling cash & records.

2) Junior Assistant :- Graduate or equivalent from a recognized university with experience in using computers (MS Word & Excel) & minimum typing speed is 40 wpm in English.

3) Junior Inspector :- Pass in Class 12th or equivalent with 03 years experience in purchase / sale of raw jute; its grading and assorting / bailing / storage / transportation.

Age Limit :- Maximum 30 Years

Salary :-
1) Accountant :- Rs. 28,600/- to Rs. 1,15,000/- Per Month
2) Junior Assistant :- Rs. 21,500/- to Rs. 86,000/- Per Month
3) Junior Inspector :- Rs. 21,500/- to Rs. 86,000/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ OBC/ EWS / Ex-Servicemen :- Rs. 250/-

2) SC/ ST/ PwBD :- No Application Fees Charged


First date of submission of application :- 10th September 2024

Last date of submission of application :- 30th September 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC-NCL candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD candidates will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD + SC / ST candidates will be 15 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + OBC(NCL) candidates will be 13 years more then the above age limit.
6) Relaxation in upper age limit for Ex-Servicemen will be applicable as per Government of India guidelines.

Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Proof of Date of Birth (Birth Certification or SSLC / Std X. Certificate with Date of Birth).
4) Photo Identity Proof such as Passport / Aadhar Card / E - Aadhar Card / Pan Card / Driving License / Voter's Card.
5) Educational Qualification : Final / Provisional Degree / Certificate for 10th / 12th / Graduation / Post Graduation, as applicable.
6) Experience Certificates
7) Caste Certificate issued by competent authority in the prescribed format as stipulated by Government of India in case of SC / ST / OBC / EWS category candidates.
8) PwBD Certificate in the case of Person with Disability in the prescribed format.
9) Service Certificate in case of Ex-Servicemen
10) Any other relevant documents in support of eligibility.

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.