Kokan Railway Recruitment 2024
Kokan Railway Recruitment 2024 :- कोकण रेल्वेमध्ये १९० जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल), वरिष्ठ विभाग अभियंता (इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्तर, व्यावसायिक पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, तंत्रज्ञ-III (यांत्रिक), तंत्रज्ञ-III (इलेक्ट्रिकल), ESTM-III (S&T), असिस्टेंट लोको पायलट, पॉईंट्स मॅन, ट्रॅक मेंटेनर-IV” इत्यादी पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०७ ऑक्टोबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १६ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- १९० पदे
पदाची नाव :- वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल), वरिष्ठ विभाग अभियंता (इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्तर, व्यावसायिक पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, तंत्रज्ञ-III (यांत्रिक), तंत्रज्ञ-III (इलेक्ट्रिकल), ESTM-III (S&T), असिस्टेंट लोको पायलट, पॉईंट्स मॅन, ट्रॅक मेंटेनर-IV
शैक्षणिक पात्रता :- इयत्ता १०वी उत्तीर्ण किंवा इयत्ता १०वी उत्तीर्ण + आयटीआय किंवा कोणत्याही शाखेतील पदवी किंवा इंजीनीअरिंग पदवी
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ३६ वर्षे
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :- रुपये ८८५/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १६ सप्टेंबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०७ ऑक्टोबर २०२४
Kokan Railway Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
- PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- वास्तविक वयापासून लष्करी सेवेची वजावट केल्यानंतर Ex- Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- वास्तविक वयापासून लष्करी सेवेची वजावट केल्यानंतर Ex- Servicemen + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०६ वर्षे अधिक असेल.
- वास्तविक वयापासून लष्करी सेवेची वजावट केल्यानंतर Ex- Servicemen + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०८ वर्षे अधिक असेल.
Kokan Railway Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Kokan Railway Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे कोकण रेल्वे प्रशासनाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- छपाईच्या कोणत्याही त्रुटीसाठी रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवाराने स्वखर्चाने कागदपत्र पडताळणीसाठी जाणे बंधनकारक राहील त्यासाठी लागणारे कोणतेही मूल्य रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार नाही.
- प्रशिक्षणादरम्यान कोणत्याही उमेदवाराची वस्तीगृहात राहण्याची सोय केली जाणार नाही, उमेदवारास आपली राहण्याची सोय स्वतः करणे बंधनकारक असेल.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Kokan Railway Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
- उमेदवाराची सही
- जन्मतारखेच्या पुराव्याचे प्रमाणपत्र (इयत्ता १० वी प्रमाणपत्र किंवा समकक्ष)
- HSC, पदवी आणि ITI / NCVT-SCVT प्रमाणपत्र
- आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या दोन्ही बाजूंची छायाप्रत
- उमेदवार महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटक राज्याचे असल्याचे दर्शवणारे अधिवास प्रमाणपत्र
- SC / ST उमेदवाराचे जात प्रमाणपत्र
- OBC – NCL जात प्रमाणपत्र
- OBC उमेदवार घोषणापत्र
- EWS उमेदवार असल्यास उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
- आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत उत्पन्नाचा दाखला
- गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरवर अल्पसंख्याक समुदायाची घोषणा
- PwBD प्रमाणपत्र
- ना हरकत प्रमाणपत्र
- माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज प्रमाणपत्र
- औपचारीक नाव बदलण्याच्या बाबतीत राजपत्र अधिसूचना आणि/किंवा कोणतेही कायदेशीर कागदपत्रे
- जमीन गमावलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Kokan Railway Recruitment 2024 :-
Kokan Railway offically announced 190 vacant post. Recruitment of "Senior Section Engineer (Civil), Senior Section Engineer (Electrical), Station Master, Commercial Supervisor, Goods Train Manager, Technician-III (Mechanical), Technician-III (Electrical), ESTM-III (S&T), Assistant Loco Pilot, Points Man, Track Maintainer-IV" posts under Kokan Railway Administration. The last date of submission of application is 07th October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 16th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 190 posts
Name of the Post :- Senior Section Engineer (Civil), Senior Section Engineer (Electrical), Station Master, Commercial Supervisor, Goods Train Manager, Technician-III (Mechanical), Technician-III (Electrical), ESTM-III (S&T), Assistant Loco Pilot, Points Man, Track Maintainer-IV
Education Qualifications :- Matriculation / SSC / 10th Pass OR Matriculation / SSC / 10th Pass + ITI OR Four years Bachelors Degree from any discipline OR Engineering Degree
Age Limit :- Minimum 18 years old to Maximum 36 years old
Application Mode :- Online
Application Fees :- Rs. 885/-
First date of submission of application :- 16th September 2024
Last date of submission of application :- 07th October 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD + SC / ST candidates will be 15 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + OBC(NCL) candidates will be 13 years more then the above age limit.
6) The age limit for Ex- Servicemen will be 03 years more then the above age limit after deduction of military service from actual age.
7) The age limit for Ex- Servicemen + OBC will be 06 years more then the above age limit after deduction of military service from actual age.
8) The age limit for Ex- Servicemen + SC / ST will be 08 years more then the above age limit after deduction of military service from actual age.
Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Certificate of proof of Date of Birth (Matriculation Certificate or equivalent)
4) HSC, Graduation & ITI / NCVT-SCVT Certificate
5) Photocopy of both side of Aadhar Card and PAN Card
6) Certificate of Domicile indicating the candidates belongs to the State of Maharashtra, Goa or Karnataka
7) Caste Certificate for SC / ST Candidates
8) OBC - NCL Caste Certificate
9) OBC Declaration
10) Income & Asset Certificate of EWS Candidates
11) Income Certificate for Waiving Examination Fee for Economically Backward Classes
12) Minority Community Declaration on Non-judicial Stamp Paper
13) PwBD Certificate
14) No Objection Certificate
15) Discharge Certificate of Ex-Servicemen
16) Gazette notification and/or any Legal document in case of a formal name change
17) Certificates Belonging to Land Loser Candidates
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.