MP Apex Bank Recruitment 2024
MP Apex Bank Recruitment 2024 :- मध्यप्रदेश राज्य सहकारी बँक अंतर्गत ७९ नवीन पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “बँकिंग सहाय्यक” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०५ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०६ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ७९ पदे
पदाचे नाव :- बँकिंग सहाय्यक
शैक्षणिक पात्रता :-
१) कोणत्याही शाखेतील द्वितीय श्रेणीची बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तसेच हिंदी आणि इंग्रजी टायपींग आवश्यक आहे.
२) पुढीलपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्षाचा संगणक डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण :-
i) UGC द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातील डिप्लोमा
ii) UGC द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही मुक्त विद्यापीठातील डिप्लोमा
iii) DOEACC कडून डिप्लोमा परीक्षेच्या समतुल्य
iv) शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज मधून मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट कोर्स
v) सरकारी ITI द्वारे आयोजित करण्यात आलेला “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असेसमेंट” (COPA) मध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम प्रमाणपत्र
वरील मान्यताप्राप्त संस्थाद्वारे जारी केलेल्या वरील डिप्लोमा प्रमाणपत्राव्यतिरिक्त खालील पात्रता देखील समतुल्य मानल्या जातील :-
i) B.E. (CSE/ I.T.) / M.C.A / B.C.A / M.Sc. (I.T./ C.S.) / B.Sc. (I.T./ C.S.) / M.Tech./ M.E.
ii) A.I.C.T.E द्वारे मंजूर संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग आणि माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
३) संगणक विषय असलेला B.Sc./BCom. चा अभ्यासक्रम वरील पात्रतेच्या समतुल्य ग्राह्य धरले जाणार नाही.
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३५ वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये ६९,६७४/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर :- रुपये १,२००/- + १८% GST
२) SC/ ST/ PwBD :- रुपये ९००/- + १८% GST
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०६ ऑगस्ट २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०५ सप्टेंबर २०२४
MP Apex Bank Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- उमेदवार आधीपासून मध्य प्रदेश को-ऑपरेटिव बँकेच्या शाखेत कम करत असल्यास वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- Ex-Servicemen / होमगार्ड उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
MP Apex Bank Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
MP Apex Bank Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे मध्यप्रदेश राज्य सहकारी बँकेकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
MP Apex Bank Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
MP Apex Bank Recruitment 2024 :-
MP Rajya Sahakari Bank Mydt (Apex bank) offically announced 79 vacant post. Recruitment of "Banking Assistant" posts under MP Rajya Sahakari Bank Mydt (Apex bank). The last date of submission of application is 05th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 06th August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 79 posts
Name of the Post :- Banking Assistant
Education Qualifications :-
1) A Second Class Bachelor's degree or Master's degree in any discipline with knowledge of Hndi and English typing is essential.
2) Pass in one year Computer Diploma Course from any one of the following recognized institutions :-
i) Diploma from any University recognized by UGC.
ii) Diploma from any Open University recognized by UGC.
iii) Equivalent to Diploma examination from DOEACC.
iv) Modern Office Management course from Government Polytechnic College.
v) One Year Certificate course in "Computer Operator and Programming Assessment" (COPA) conducted by Government I.T.I.
In addition to above Diploma certificate issued by above recognized institutions, the following qualifications will be also considered as equivalent to above :-
i) B.E. (CSE/ I.T.) / M.C.A / B.C.A / M.Sc. (I.T./ C.S.) / B.Sc. (I.T./ C.S.) / M.Tech./ M.E.
ii) Diploma in Computer Science / Computer Applications and Information Technology approved by A.I.C.T.E.
3) Study of B.Sc. / B.Com. with Computer as one subject will not be considered as equivalent to the above qualification.
Age Limit :- Minimum 18 years to Maximum 35 years
Salary :- Rs. 69,674/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Others :- Rs. 1200/- + 18% GST
2) SC/ ST/ PwBD :- Rs. 900/- + 18% GST
First date of submission of application :- 06th August 2024
Last date of submission of application :- 05th September 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC will be 05 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD will be 05 years more then the above age limit.
4) The age limit for candidates already working in any Bank or Short Term Credit Cooperative Structure of Madhya Pradesh will be 05 years more then the above age limit.
5) The age limit for Female Candidates will be 05 years more then the above age limit.
6) The age limit for Ex-Serviceman / Home Guard will be 05 years more then the above age limit.
Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.