MPSC Group A Bharti 2024
MPSC Group A Bharti 2024 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत ६० जागांकरिता महाराष्ट्र गट-अ संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “नगर रचनाकार” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १५ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ६० पदे
पदाचे नाव :- नगर रचनाकार
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी किंवा सिव्हिल आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा ग्रामीण आणि नागरी अभियांत्रिकी किंवा वास्तुकला किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा नगर नियोजन यामधील पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे + किमान ०३ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) खुला प्रवर्ग :- रुपये ७१९/-
२) मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ :- रुपये ४४९/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १५ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०४ नोव्हेंबर २०२४
MPSC Group A Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता
- मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४३ वर्षे इतकी असेल.
- प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४३ वर्षे इतकी असेल.
- माजी सैनिक, आणिबाणी आणि अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही सैनिकी सेवेचा कालावधी अधिक ०३ वर्षे इतकी असेल.
- दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्षे इतकी असेल.
- महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमार्यादा ०५ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
MPSC Group A Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
MPSC Group A Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- कोणत्याही कारणामुळे विहित कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे करणे शक्य न झाल्यास अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्काचा भरणा ऑफलाइन पद्धतीने करण्याकरीता चलनाची प्रत घेता येईल.
- चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा विकल्प निवडल्यास उपलब्ध होणारी चलनाची प्रत घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत विहित अंतिम दिनांकापूर्वी परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल, तसेच चलनाची प्रत घेऊन बँकेत शुल्क जमा करणे, यामध्ये किमान तीन तासांचा वेळ राहील ह्याची काळजी घ्यावी.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
MPSC Group A Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
- उमेदवाराची सही
- अर्जातील नावाचा पुरावा (इयत्ता १० वी किंवा तत्सम प्रमाणपत्र)
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आणि वैश्विक ओळखपत्र किंवा वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव नोंदणी क्रमांक
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ., खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
- एस. एस. सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- विहित अनुभवाचा पुरावा
- राज्य शासकीय कर्मचारी यांच्याकरीता वयोमर्यादेतील दावा असल्यास सादर करावयाचे प्रमाणपत्र
- वास्तुकला पदवीधारक उमेदवारांसाठी आर्किटेक्चर अधिनियम १९७२ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र / नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
MPSC Group A Bharti 2024 :-
The Maharashtra Public Service Commission offically announced the Maharashtra Group A Combined Preliminary Examination for 60 Seats. Recruitment of "Town Planner" posts under The Maharashtra Public Service Commission Examination. The last date of submission of application is 04th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 15th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 60 posts
Name of the Post :- Town Planner
Educational Qualifications :- Possess a Degree in Civil Engineering or Civil and Rural Engineering or Urban and Rural Engineering or Architecture or Construction Technology or Urban Planning of Recognised University or equivalent qualification + 03 Years Experience
Age Limit :- Minimum 18 Years to Maximum 38 Years
Salary :- Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Open Category :- Rs. 719/-
2) Backward Class / EWS / Orphan :- Rs. 449/-
First date of submission of application :- 15th October 2024
Last date of submission of application :- 04th November 2024
Candidate Eligibility :-
1) Upper age limit for Backward Class / Economically Weaker / Orphan candidates will be 43 years.
2) Upper age limit for Professional Athletes candidates will be 43 years.
3) Upper age limit for Ex-Servicemen, Emergency Commissioned Officer's (ECO's) and Short Service Commissioned Officer's (SSCO's) candidates will be the period of military service plus 03 years.
4) Upper age limit for Disabled candidates will be 45 years.
5) The Maximum age limit will be relaxed up to 05 years for the employees in the service of Government of Maharashtra.
Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Proof of Name in Application (Class 10th or equivalent Certificate)
4) Proof of age
5) Proof of educational qualification
6) Proof of Backward Class
7) Evidence of economically weaker sections
8) Non-Creamy Layer Certificate valid as on last date of submission of application
9) Proof of being an eligible disabled person
10) Proof of Eligible Ex-Servicemen
11) Proof that the player eligible for reservation
12) Proof of eligibility for orphan reservation
13) Domicile Certificate for unreserved women, backward classes, athletes, disabled, ex-servicemen, orphans claiming reservation
14) SSC proof of change of name
15) Proof of Knowledge of Marathi Language
16) Affidavit of Small Family
17) Experience Certificate in prescribed format
18) Certificate to be submitted in case of age limit claim for State Government Employees
19) Certificate of Registration / Renewal of Registration Certificate under Architecture Act 1972 by candidate holding Architecture degree
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.