MSC Bank Recruitment 2024
MSC Bank Recruitment 2024 :- महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत ७५ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी सहयोगी” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०८ नोव्हेंबर २०२४ २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १९ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ७५ पदे
पदाचे नाव :-
१) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
२) प्रशिक्षणार्थी सहयोगी
शैक्षणिक पात्रता :-
१) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :- किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयासह मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ज्या उमेदवारांनी कायद्यात पदवी / पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे किंवा JAIIB / CAIIB / MSCIT प्रमाणपत्र पूर्ण केलेले आहे किंवा ट्रेझरी / इंटरनॅशनल बँकिंग विभागात कामाचा अनुभव आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल (नागरी / जिल्हा सहकारी बँकेत अधिकारी म्हणून किमान ०२ वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असावा).
२) प्रशिक्षणार्थी सहयोगी :- किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयासह मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सरकार मान्य वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा ३० शब्द प्रति मिनिट (मराठी टायपींग) आणि ४० शब्द प्रति मिनिट (इंग्रजी टायपींग) उत्तीर्ण केलेले असावी किंवा MSCIT प्रमाणपत्र पूर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा :-
१) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :- कमीत कमी २३ वर्षे ते जास्तीत जास्त ३२ वर्षे
२) प्रशिक्षणार्थी सहयोगी :- कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त २८ वर्षे
वेतनमान :-
१) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :- प्रती महिना रुपये ४९,०००/-
२) प्रशिक्षणार्थी सहयोगी :- प्रती महिना रुपये ३२,०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी :- रुपये १,७७०/-
२) प्रशिक्षणार्थी सहयोगी :- रुपये १,१८०/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १९ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०८ नोव्हेंबर २०२४ २३ नोव्हेंबर २०२४
MSC Bank Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
MSC Bank Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- प्राथमिक ऑनलाइन परीक्षा ही महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर इत्यादी केंद्रांवर घेण्यात येईल.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- चाचणी परीक्षा / मुलाखतीची तारीख , वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
MSC Bank Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
- उमेदवाराचा ओळख पुरावा ( आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र)
- जन्मदाखला पुरावा
- ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत
- कॉल लेटरची प्रत
- शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे
- इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
MSC Bank Recruitment 2024 :-
Maharashtra State Co-Operative Bank Limited offically announced 75 vacant post. Recruitment of "Trainee Junior Officers & Trainee Associates" posts under Maharashtra State Co-Operative Bank. The last date of submission of application is08th November 202423rd November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 19th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 75 posts
Name of the Post :-
1) Trainee Junior Officers
2) Trainee Associates
Education Qualifications :-
1) Trainee Junior Officers :- Graduate in any discipline with at least 50% marks and should have passed matriculation examination with marathi as one of the subject. candidates who have pursued Bachelors / Masters in Law or completed JAIIB / CAIIB / MSCIT certification or having work experience in Treasury / International Banking Division Department will be preferred. (Minimum 02 year's experience in Banking field preferably in Urban / DCC bank as an officer. Officer for the purpose shall be taken as the first level of officer cadre where clerk level exist or the second level of officer cadre where clerk level no exist.)
2) Trainee Associates :- Graduate in any discipline with at least 50% marks and should have passed matriculation examination with marathi as one of the subject. Preference will be given to candidates who have passed government commercial certificate exam of 30 w.p.m. for Marathi Typing & 40 w.p.m for English typing / completed MSCIT certification.
Age Limit :-
1) Trainee Junior Officers :- Minimum 23 years to Maximum 32 years
2) Trainee Associates :- Minimum 21 years to Maximum 28 years
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Trainee Junior Officers :- Rs. 1,770/-
2) Trainee Associates :- Rs. 1,180/-
First date of submission of application :- 19th October 2024
Last date of submission of application :-08th November 202423rd November 2024
Important Documents :-
1) Candidate's passport size photo [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Aadhar Card)
6) Proof of Date Of Birth
7) Printout Of Online Application Form
8) Printout of Call letter
9) Mark Sheets or Certificates for Educational Qualification
10) Other Relevant Documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.