NABARD Recruitment 2024
NABARD Recruitment 2024 :- राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत १०८ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “ऑफिस अटेंडेंट (गट C)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०२ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- १०८ पदे
पदाचे नाव :- ऑफिस अटेंडेंट (गट C)
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता १० वी उत्तीर्ण
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे
वेतनमान :- सुरुवातीचे मूळ वेतन प्रती महिना रुपये १०,९४०/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर उमेदवार :- रुपये ५००/-
२) SC / ST / PwBD / Ex-Servicemen :- रुपये ५०/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०२ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २१ ऑक्टोबर २०२४
NABARD Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता :-
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
- PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही सैन्य दलातील सेवेसह ०३ वर्षांच्या अतिरिक्त कालावधी पर्यंत शिथिल केली जाईल.
- विधवा, घटस्पोटित महिला आणि ज्या महिला आपल्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्या असून ज्यांनी पुनर्विवाह केलेले नाही अशा महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
NABARD Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
NABARD Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
NABARD Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
- उमेदवाराचा ओळख पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र / बँक पासबुक)
- ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत
- कॉल लेटरची प्रत
- जन्मदाखला पुरावा
- शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे
- SC / ST जात प्रमाणपत्र
- OBC प्रमाणपत्र
- PwBD प्रमाणपत्र
- EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
- Ex-Servicemen उमेदवाराचे डिस्चार्ज प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
NABARD Recruitment 2024 :-
National Bank for Agriculture and Rural Development offically announced 108 vacant post. Recruitment of "Office Attendant in Group C" posts under National Bank for Agriculture and Rural Development. The last date of submission of application is 21st October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 02nd October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 108 posts
Name of the Post :- Office Attendant in Group C
Education Qualifications :- A Candidate should have passed 10th Standard (SSC / Matriculation) from the concerned State / UT coming under the State / Regional Office to which he / she is applying. Such qualification should be from a recognized board.
Age Limit :- Minimum 18 years to Maximum 30 years
Salary :- Starting Basic pay of Rs. 10,940/-
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Others :- Rs. 500/-
2) SC / ST / PwBD / Ex-Servicemen :- Rs. 50/-
First date of submission of application :- 02nd October 2024
Last date of submission of application :- 21st October 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST Candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC Candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD Candidates will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD + OBC Candidates will be 13 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + SC / ST Candidates will be 15 years more then the above age limit.
6) The Upper age limit for Ex-Servicemen candidates will be relaxed to the extent of service rendered by them in Armed Forces plus an additional period of 03 years subject to maximum of 50 years.
7) The age limit for women candidates including Widows, Divorced and women legally separated from their husband who have not remarried will be 10 years more then the above age limit.
Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Bank Passbook)
6) Proof of Date Of Birth
7) Printout Of Online Application Form
8) Printout of Call letter
9) Mark Sheets or Certificates for Educational Qualification
10) SC / ST Caste Certificate
11) OBC Certificate
12) PwBD Certificate
13) Income and Assets Certificate of EWS Candidates
14) Discharge Certificate of Ex-Servicemen
15) Experience Certificate
16) Other Relevant Documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.