NIACL Recruitment 2024
NIACL Recruitment 2024 :- द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत १७० पदांसाठी नवीन भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी (अकाऊंटस) आणि प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १० सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- १७० पदे
पदाचे नाव :-
१) प्रशासकीय अधिकारी (अकाऊंटस)
२) प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट)
शैक्षणिक पात्रता :-
१) प्रशासकीय अधिकारी (अकाऊंटस) :- चार्टर्ड अकाऊंटंट (ICAI) / कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट (भारतीय कॉस्ट अकाऊंटंट्स संस्था, यापूर्वी ICWAI म्हणून ओळखली जात होती) आणि कोणत्याही विषयात पदवी / पदव्युत्तर शिक्षण किमान ६०% (SC/ ST/ PwBD साठी ५५%) गुणांसह असावे किंवा MBA फायनॅन्स / PGDM फायनॅन्स / M.Com. किमान ६०% (SC/ ST/ PwBD साठी ५५%) गुणांसह असावे.
२) प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट) :- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर शिक्षण किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त तत्सम पात्रता असणे आवश्यक आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी पदवी परीक्षेत किमान ६०% गुण आणि SC / ST / PwBD उमेदवारांसाठी किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :- कमीत कमी २१ ते जास्तीत जास्त ३० वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये ५०,९२५/- ते रुपये ८८,०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर :- रुपये ८५०/-
२) SC/ ST/ PwBD :- रुपये १००/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १० सप्टेंबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २९ सप्टेंबर २०२४
NIACL Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता :-
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- वास्तविक वयापासून लष्करी सेवेची वजावट केल्यानंतर Ex- Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- परदेशाशी झालेल्या शत्रुत्वाच्या काळात किंवा अस्थिर भागात कारवाईदरम्यान अपंग झालेले संरक्षण सेवेचे कर्मचारी आणि त्यामुळे सेवा सोडलेले कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- सार्वजनिक क्षेत्रातील साधारण विमा कंपन्यांचे विद्यमान पुष्टी झालेले कर्मचारी उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०८ वर्षे अधिक असेल.
NIACL Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
NIACL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
NIACL Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा फोटो
- उमेदवाराची सही
- मुलाखत कॉल लेटरची प्रत
- ऑनलाइन अर्जाची प्रत
- उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा 10 वी पास प्रमाणपत्र
- उमेदवाराचे ओळखपत्र
- शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
- SC / ST / OBC उमेदवारांचे जात प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- माजी सैनिक कोट्यामधून अर्ज केलेला असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र.
- EWS उमेदवारांचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
- ना हरकत प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- AO (आरोग्यासाठी) पात्रतेमध्ये नमूद केल्यानुसार नोंदणी प्रमाणपत्र
- इतर संबंधित प्रमाणपत्र
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
NIACL Recruitment 2024 :-
The New India Assurance Company Limited offically announced 170 vacant post. Recruitment of "Administrative Officer (Accounts) & Administrative Officer (Generalists)" posts under The New India Assurance Company Limited. The last date of submission of application is 29th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 10th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 170 posts
Name of the Post :-
1) Administrative Officer (Accounts)
2) Administrative Officer (Generalists)
Education Qualifications :-
1) Administrative Officer (Accounts) :- Chartered Accountant (ICAI) / Cost & Management Accountant (The Institute of Cost Accountants of India, earlier known as ICWAI) AND Graduation / Post Graduation in any discipline with minimum 60% (55% for SC / ST / PwBD) OR MBA Finance / PGDM Finance / M.Com. with minimum 60% (55% for SC / ST / PwBD)
2) Administrative Officer (Generalists) :- A Candidate must possess the minimum qualification of a Graduate / Post Graduate in any discipline from a recognised University or any equivalent qualification recognized as such by Central Government with at least 60% marks in either of the degree examination for General Candidates and at least 55% marks for SC / ST / PwBD Candidates.
Age Limit :- Between 21 to 30 Years
Salary :- Per Month Rs. 50,925/- to Rs. 88,000/-
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Others :- Rs. 850/-
2) SC/ ST/ PwBD :- Rs. 100/-
First date of submission of application :- 10th September 2024
Last date of submission of application :- 29th September 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST Candidates will be 05 years more then the above age limit
2) The age limit for OBC Candidates will be 03 years more then the above age limit
3) The age limit for PwBD Candidates will be 10 years more then the above age limit
4) The age limit for Ex- Servicemen will be 05 years more then the above age limit after deduction of military service from actual age.
5) The age limit shall be 03 years more then the above age limit for defense service personnel disabled in operation during the hostilities with any foreign country or in a disturbed area and released as consequence thereof.
6) The age limit shall be 08 years more then the above age limit for Existing Confirmed Employees of Public Sector General Insurance Companies.
Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Printout of the Valid interview Call Letter
4) Valid system generated printout of the online application from registered for online examination
5) Proof of Date of Birth (Birth Certificate issued by competent municipal authorities or SSLC / Std. X Certificate with DOB)
6) Photo Identity Proof
7) Educational Qualifications Mark Sheets and Certificates
8) Caste Certificate (as applicable)
9) Disability Certificate
10) Discharge Certificate of Ex-Servicemen Candidate
11) EWS Candidate's Income & Assets Certificate
12) No Objection Certificate
13) Experience Certificate
14) Registration Certificates as mentioned in qualification for AO (Health)
15) Any Other Relevant Documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.