NICL Recruitment 2024
NICL Recruitment 2024 :- नॅशनल इन्शुरंस कंपनी लिमिटेड अंतर्गत ५०० नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “असिस्टेंट (क्लास III)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ११ नोव्हेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज २४ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ५०० पदे
पदाचे नाव :- असिस्टेंट (क्लास III)
शैक्षणिक पात्रता :- भारत सरकरद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी (ग्रॅजुएशन).
वयोमर्यादा :- कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर :- रुपये ८५०/-
२) SC / ST / PwBD / Ex-Servicemen :- रुपये १००/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २४ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ११ नोव्हेंबर २०२४
NICL Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही सैन्य दलातील सेवेसह ०३ वर्षांच्या अतिरिक्त कालावधी पर्यंत शिथिल केली जाईल.
- विधवा, घटस्पोटित महिला आणि ज्या महिला आपल्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्या असून ज्यांनी पुनर्विवाह केलेले नाही अशा महिला उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ३५ वर्षांपर्यंत असेल.
NICL Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
NICL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे नॅशनल इन्शुरंस कंपनी लिमिटेडकडे राखीव असतील.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
NICL Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
- मुलाखत कॉल लेटरची वैध प्रिंटआउट
- ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट
- जन्मतारखेकचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा SSC / इयत्ता १० वी प्रमाणपत्र)
- छायाचित्र ओळखपत्र जसे की पासपोर्ट / आधार कार्ड / ई आधार कार्ड / पॅन कार्ड / वाहन चालक परवाना / मतदार कार्ड.
- शैक्षणिक पात्रतेसाठी एकत्रित मार्कशीट आणि संबंधित प्रमाणपत्रे
- SC / ST / OBC श्रेणीतील उमेदवारासाठी भारत सरकारने नमूद केलेल्या फॉरमॅटमध्ये सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले जातीचे प्रमाणपत्र
- ओबीसी श्रेणीतील उमेदवार जे क्रिमी लेयर मध्ये येतात आणि / किंवा त्यांची जात केंद्रीय यादीत नसल्यास, त्यांना ओबीसी आरक्षणाचा अधिकार नाही. त्यांनी ऑनलाइन अर्जामध्ये आपली श्रेणी सामान्य म्हणून नमूद करावी.
- EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र.
- दिव्यांग उमेदवारांसाठी जिल्हा वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- Ex-Servicemen उमेदवाराचे डिस्चार्ज प्रमाणपत्र.
- ना हरकत प्रमाणपत्र.
- अनुभव प्रमाणपत्र
- इतर संबंधित आवश्यक कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
NICL Recruitment 2024 :-
National Insurance Company Ltd offically announced 500 vacant post. Recruitment of "Assistant (Class III)" post under National Insurance Company Ltd. The last date of submission of application is 11th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 24th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 1,500 posts
Name of the Post :- Assistant (Class III)
Education Qualifications :- A Bachelor's Degree (Graduation) from a recognized University / Institute.
Age Limit :- Minmum 21 Years to Maximum 30 Years
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Others :- Rs. 850/-
2) SC/ ST/ PwBD / Ex-Servicemen :- Rs. 100/-
First date of submission of application :- 24th October 2024
Last date of submission of application :- 11th November 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD will be 10 years more then the above age limit.
4) The Upper age limit for Ex-Servicemen candidates will be relaxed to the extent of service rendered by them in Armed Forces plus an additional period of 03 years.
5) The Upper age limit for women candidates including Widows, Divorced and women legally separated from their husband who have not remarried will be up to 35 years.
Important Documents :-
1) Candidate's passport size photo [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Printout of the interview call letter.
6) System generated printout of the online application form registered for the recruitment process.
7) Proof of Date of Birth (Birth Certification or SSLC / Std X Certificate with Date of Birth).
8) Photo Identity Proof such as Passport / Aadhar Card / E - Aadhar Card / Pan Card / Driving License / Voter's Card.
9) Consolidated Mark Sheets & relevant certificates for educational qualifications.
10) Caste Certificate issued by competent authority in the prescribed format as stipulated by Government of India in case of SC / ST / OBC category candidates.
11) Candidates belonging to OBC category but coming under creamy layer and / or if their caste does not find place in the Central list are not entitled to OBC reservation. They should indicate their category as General in the online application form.
12) Income & Assets Certificate of EWS Candidates.
13) PwBD candidates should produce Disability Certificate, on prescribed format issued by a competent authority as per the Government of India Guidelines.
14) Discharge Certificate of Ex-Servicemen candidates.
15) No Objection Certificate
16) Experience Certificate
17) Any other relevant documents in support of eligibility.
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.