North Western Railway Recruitment 2024
North Western Railway Recruitment 2024 :- उत्तर पश्चिम रेल्वेअंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या १७९१ जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “इलेक्ट्रिशियन / सुतार / पेंटर / मेसन / पाइप फिटर / फिटर / डिझेल मेकॅनिक / पॉवर इलेक्ट्रिशियन / वेल्डर / रेफ्रीजरेशन आणि एसी मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मशीनिस्ट / मशीन टूल्स मेंटेनन्स मेकॅनिक” पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १० डिसेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १० नोव्हेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- १७९१ पदे
पदाची नाव :- (अप्रेंटिस) इलेक्ट्रिशियन / सुतार / पेंटर / मेसन / पाइप फिटर / फिटर / डिझेल मेकॅनिक / पॉवर इलेक्ट्रिशियन / वेल्डर / रेफ्रीजरेशन आणि एसी मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मशीनिस्ट / मशीन टूल्स मेंटेनन्स मेकॅनिक
शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड मधून (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५०% गुणांसह SSC / मेट्रिक्युलेशन / इयत्ता १० वी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे + संबंधित ट्रेड मध्ये ITI (राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद – NCVT) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :- कमीत कमी १५ वर्षे आणि जास्तीत जास्त २४ वर्षे
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर :- रुपये १००/-
२) SC/ ST/PwBD/ महिला :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १० नोव्हेंबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १० डिसेंबर २०२४
North Western Railway Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- PwD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
- Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
North Western Railway Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
North Western Railway Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे उत्तर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- छपाईच्या कोणत्याही त्रुटीसाठी रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवाराने स्वखर्चाने कागदपत्र पडताळणीसाठी जाणे बंधनकारक राहील त्यासाठी लागणारे कोणतेही मूल्य रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार नाही.
- उमेदवाराने अर्जाची प्रत किंवा प्रमाणपत्रे पोस्टाने पाठवू नये, ऑनलाइन अर्जामध्ये सादर केलेल्या माहितीच्या बळावरच उमेदवाराची उमेदवारी विचारात घेतली जाईल.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
North Western Railway Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
- उमेदवाराची सही
- जन्मतारखेचा पुरावा (SSC / मेट्रिक्युलेशन / इयत्ता १० वी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र)
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे (SSC / मेट्रिक्युलेशन / इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र)
- वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या पदासाठी १०वी आणि १२वी उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रसह)
- सर्व सेमिस्टरची एकत्रित ITI मार्कशीट / तात्पुरते गुण दर्शवणारे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र
- NCVT / SCVT द्वारे जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र
- SC / ST / OBC साठी समुदाय प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- EWS उमेदवार असल्यास उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- Ex-Servicemen उमेदवार असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र किंवा सेवा प्रमाणपत्र
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
North Western Railway Recruitment 2024 :-
North Western Railway offically announced 1791 vacant post. Recruitment of "Electrician / Carpenter / Painter / Mason / Pipe Fitter / Fitter / Mechanic Diesel / Power Electrician / Welder (G&E) / Electronics Mechanic / Refrigeration & AC / Machinist / Mechanic Machine Tool Maintenance" posts under North Western Railway Administration. The last date of submission of application is 10th December 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 10th November 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 1791 posts
Name of the Post :- (Apprentice) Electrician / Carpenter / Painter / Mason / Pipe Fitter / Fitter / Mechanic Diesel / Power Electrician / Welder (G&E) / Electronics Mechanic / Refrigeration & AC / Machinist / Mechanic Machine Tool Maintenance
Education Qualifications :- The Candidate must have passed SSC / Matriculation / 10th Class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks, in aggregate, from recognized Board & must have passed ITI in relevant trade issued by NCVT / SCVT recognized by Government of India.
Age Limit :- Minimum 15 years old to Maximum 24 years old
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Others :- Rs. 100/-
2) SC/ ST/ PwBD/ Female :- No Application Fees Charged.
First date of submission of application :- 10th November 2024
Last date of submission of application :- 10th December 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD + SC / ST will be 15 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + OBC will be 13 years more then the above age limit.
6) The age limit for Ex-Serviceman will be 10 years more then the above age limit.
Important Documents
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Proof of Date of Birth (SSC / Matriculation / 10th Certificate or DOB Certificate)
4) Proof of Essential Educational Qualification (SSC / Matriculation / 10th Pass Certificate)
5) Mark sheet and Pass certificate of Senior Secondary (Class 12) or its equivalent with Physics, Chemistry & Biology for the two categories of Medical Laboratory Technician
6) Consolidated ITI Mark sheet of all semesters of the trade in which applied / Provisional National Trade Certificate indicating marks
7) National Trade Certificate issued by NCVT / SCVT with mark sheet as the case may be prescribed for trade
8) Community Certificate for SC / ST / OBC (if applicable)
9) Disability Certificate , in case of PwBD applicants (if applicable)
10) Certificate for Econocially Backward Class (EBC) (if applicable)
11) Income and Assets Certificate of EWS Candidates (if applicable)
12) Discharge Certificate / Service Certificate, in case of applicants applied against EX-Servicemen Quota.
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.