न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये २७९ नवीन पदांसाठी भरती जाहीर

NPCIL Bharti 2024

NPCIL Bharti 2024 :- न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत २७९ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “श्रेणी II वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी (ST/TN) ऑपरेटर आणि श्रेणी II वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी (ST/TN) मेंटेनर” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ११ सप्टेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज २२ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- २७९ पदे

पदाचे नाव :-

१) श्रेणी II वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी (ST/TN) ऑपरेटर :- १५३ पदे

२) श्रेणी II वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी (ST/TN) मेंटेनर :- १२६ पदे

शैक्षणिक पात्रता :-

१) श्रेणी II वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी (ST/TN) ऑपरेटर :- कमीत कमी ५०% गुणांसह HSC (१०+२) किंवा ISC विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण

२) श्रेणी II वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी (ST/TN) मेंटेनर :- SSC (१०वी) कमीत कमी ५०% गुणांसह विज्ञान विषय आणि वैयक्तिकरित्या गणित उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ०२ वर्षाचे आयटीआय प्रमाणपत्र (इलेक्ट्रिशियन / फिटर / इन्स्ट्रूमेनटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / मशीनिस्ट / टनर्र / वेल्डर)

वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त २४ वर्षे

वेतनमान :-

१) प्रथम वर्ष :- प्रती महिना रुपये २०,०००/-

२) द्वितीय वर्ष :- प्रती महिना रुपये २२,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC/ EWS :- रुपये १००/-

२) SC/ ST/PwBD/ Ex-Serviceman/ Female :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २२ ऑगस्ट २०२४ (सकाळी १०:०० वाजल्यापासून)

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ११ सप्टेंबर २०२४ (संध्याकाळी ०४:०० वाजेपर्यंत)

NPCIL Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • PwD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
  • PwD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
  • १९८४ च्या दंगलीत मारले गेलेल्या पीडितांची मुले तथा आश्रित उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.

NPCIL Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

NPCIL Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

NPCIL Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो :- (१० KB ते ५० KB) कमीत कमी १८०*२४० पिक्सेल आणि जास्तीत जास्त ४८०*६४० पिक्सेल
  • उमेदवाराची सही :- (२० KB पेक्षा अधिक असू नये) कमीत कमी ८०*१०० पिक्सेल आणि जास्तीत जास्त १६०*५६० पिक्सेल
  • ऑनलाइन अर्ज केल्याची प्रत
  • ई – प्रवेशपत्राची प्रत
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला (इयत्ता १० उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला)
  • शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • नाव बदलले असल्यास राजपत्र अधिसूचना / प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • Ex-Servicemen चे डिस्चार्ज प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • विवाहित महिला :- विवाह प्रमाणपत्र / पतीचे ओळखपत्र
  • पुनर्विवाहित महिला :- पहिल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र / घटस्पोट प्रमाणपत्र तसेच वर्तमान पतीचे ओळखपत्र / विवाह प्रमाणपत्र
  • घटस्पोटित महिला :- घटस्पोट प्रमाणपत्र
  • केलेल्या इतर कोणत्याही दाव्यासाठी लागू असलेले कागदपत्र
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
NPCIL Bharti 2024 :-
Nuclear Power Corporation Of India Limited (NPCIL) offically announced 279 vacant post. Recruitment of "Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN) Operator And Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN) Maintainer" posts under Nuclear Power Corporation Of India Limited. The last date of submission of application is 11th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 22nd August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 279 posts

Name of the Post :-
1) Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN) Operator :- 153 posts
2) Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN) Maintainer :- 126 posts

Education Qualifications :-
1) Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN) Operator :- HSC (10+2) or ISC in Science Stream (with Physics, Chemistry and Mathematics Subjects) with minimum 50% marks in aggregates.

2) Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN) Maintainer :- SSC (10th) with minimum 50% marks in Science subject(s) and Mathematics individually + 02 years ITI certificate in relevant trade (Electrician / Fitter / Instrumentation / Electronics / Machinist / Turner / Welder)

Age Limit :- Minimum 18 years to Maximum 24 years

Salary :-
1) First Year :- Per Month Rs. 20,000/-
2) Second Year :- Per Month Rs. 22,000/-

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :- Rs. 100/-
2) SC/ ST/ PwBD/ Female/ Ex-Serviceman :- No application fees charged.

First date of submission of application :- 22nd August 2024 (From 10 Am Onwards)

Last date of submission of application :- 11th September 2024 (Up to 04 Pm)

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (10 KB to 50 KB) Minimum 180*240 Pixels And Maximum 480*640 Pixels
2) Candidate's Signature (Not exceed than 20 KB) Minimum 80*100 Pixels And Maximum 160*560 Pixels
3) Printout of Online application form
4) Printout of E-Admit Card
5) Date Of Birth Proof (Std 10th Passing Certificate or School Leaving Certificate)
6) Educational Qualification Marksheet and Certificates
7) Experience Certificate (if applicable)
8) No Objection Certificate
9) Gazette notification / certificate in case of change of name (if applicable)
10) PwBD Certificate (if applicable)
11) Discharge Certificate of Ex-Servicemen (if applicable)
12) EWS Candidate,s Income and Assets Certificate (if applicable)
13) Caste Certificate (if applicable)
14) Married Women :- Marriage Certificate / Photo ID Of Husband
15) Re-Married Women :- Divorce Deed / Death Certificate of first spouse and Marriage Certificate / Photo ID Of Current Husband
16) Divorced Women :- Certified copy of Divorce Decree and Deed poll / Affidavit duly sworn by before the Oath Commissioner
17) Any other relevant certificates (as applicable)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.