NTPC Recruitment 2024
NTPC Recruitment 2024 :- नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये १४४ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “माइनिंग ओव्हरमॅन, मासिक प्रभारी, यांत्रिक पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक, खाण सरदार” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०५ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १७ जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- १४४ पदे
पदाचे नाव :-
१) माइनिंग ओव्हरमॅन :- ६७ पदे
२) मासिक प्रभारी :- ०९ पदे
३) यांत्रिक पर्यवेक्षक :- २८ पदे
४) इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक :- २६ पदे
५) व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक :- ०८ पदे
६) कनिष्ठ खाण सर्वेक्षक :- ०३ पदे
७) खाण सरदार :- ०३ पदे
शैक्षणिक पात्रता :-
१) माइनिंग ओव्हरमॅन :- ६०% गुणांसह माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा (SC/ ST :- उत्तीर्ण श्रेणी) + ओव्हरमन प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र
२) मासिक प्रभारी :- ६०% गुणांसह माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा (SC/ ST :- उत्तीर्ण श्रेणी) + ओव्हरमन प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र
३) यांत्रिक पर्यवेक्षक :- ६०% गुणांसह मेकॅनिकल / प्रॉडक्शन इंजिनीअरिंग डिप्लोमा (SC/ ST :- उत्तीर्ण श्रेणी)
४) इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक :- ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा (SC/ ST :- उत्तीर्ण श्रेणी) + इलेक्ट्रिकल सुपरवाइजर प्रमाणपत्र
५) व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक :- ६०% गुणांसह माइनिंग / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा (SC/ ST :- उत्तीर्ण श्रेणी) + ओव्हरमन / फोरमन प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र + ०५ वर्षे अनुभव
६) कनिष्ठ खाण सर्वेक्षक :- ६०% गुणांसह खाण सर्वेक्षण / खाण अभियांत्रिकी / खाण आणि खाण सर्वेक्षण / सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा (SC/ ST :- उत्तीर्ण श्रेणी) + सर्वेक्षण प्रमाणपत्र
७) खाण सरदार :- १० वी उत्तीर्ण + खाण सरदार प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे (व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक पदासाठी कमाल वयोमार्यादा ४० वर्षे असेल)
वेतनमान :-
१) माइनिंग ओव्हरमॅन :- प्रती महिना रुपये ५०,०००/-
२) मासिक प्रभारी :- प्रती महिना रुपये ५०,०००/-
३) यांत्रिक पर्यवेक्षक :- प्रती महिना रुपये ५०,०००/-
४) इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक :- प्रती महिना रुपये ५०,०००/-
५) व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक :- प्रती महिना रुपये ५०,०००/-
६) कनिष्ठ खाण सर्वेक्षक :- प्रती महिना रुपये ५०,०००/-
७) खाण सरदार :- प्रती महिना रुपये ४०,०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General/ OBC/ EWS :- रुपये ३००/-
२) SC/ ST/ Ex-Servicemen :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १७ जुलै २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०५ ऑगस्ट २०२४
NTPC Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा आरक्षण हे सरकारच्या नियमानुसार असेल.
- प्रकल्पग्रस्त व्यक्ती (PAP) / NTPC किंवा NML च्या कोळसा खाण प्रकल्पाशी संबंधित जमीन आउटसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
NTPC Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
NCERT Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेडकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे आरोग्य उत्तम असावे. जॉइन करण्याआधी उमेदवाराला NTPC च्या वैद्यकीय रुग्णालयात तपासणी करावी लागेल.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
NTPC Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (jpg / jpeg २० KB ते १०० KB)
- उमेदवाराची सही (jpg / jpeg १० KB ते ५० KB)
- उमेदवाराचा जन्माचा दाखला (किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र) (pdf ३०० KB पेक्षा जास्त असू नये)
- शैक्षणिक गुणपत्रे किंवा प्रमाणपत्रे (pdf ३०० KB पेक्षा जास्त असू नये)
- सेवा किंवा अनुभव प्रमाणपत्र (pdf ३०० KB पेक्षा जास्त असू नये)
- जातीचे प्रमाणपत्र (pdf ३०० KB पेक्षा जास्त असू नये)
- NTPC किंवा NML च्या कोळसा खाण प्रकल्पाशी संबंधित जमीन आउटसी (pdf ३०० KB पेक्षा जास्त असू नये)
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
NTPC Recruitment 2024 :-
National Thermal Power Corporation Limited (NTPC) offically announced 144 vacant post. Recruitment of "Mining Overman, Magazine Incharge, Mechanical Supervisor, Electrical Supervisor, Vocational Training Instructor, Junior Mine Surveyor, Mining Sirdar" posts under National Council Of Educational Research And Training. The last date of submission of application is 05th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 17th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 144 posts
Name of the Post :-
1) Mining Overman :- 67 posts
2) Magazine Incharge :- 09 posts
3) Mechanical Supervisor :- 28 posts
4) Electrical Supervisor :- 26 posts
5) Vocational Training Instructor :- 08 posts
6) Junior Mine Surveyor :- 03 posts
7) Mining Sirdar :- 03 posts
Education Qualifications :-
1) Mining Overman :- Diploma in Mining Engineering with minimum 60% marks (Pass Marks for SC/ ST applicants) + Overman Certificate + First Aid Certificate
2) Magazine Incharge :- Diploma in Mining Engineering with minimum 60% marks (Pass Marks for SC/ ST applicants) + Overman Certificate + First Aid Certificate
3) Mechanical Supervisor :- Diploma in Mechanical/ Production Engineering with minimum 60% marks (Pass Marks for SC/ ST applicants)
4) Electrical Supervisor :- Diploma in Electrical / Electrical and Electronics Engineering with minimum 60% marks (Pass Marks for SC/ ST applicants) + Electrical Supervisor Certificate
5) Vocational Training Instructor :- Diploma in Mining / Electrical / Mechanical Engineering with minimum 60% marks (Pass Marks for SC/ ST applicants) + First Aid Certificate + 05 years work experience
6) Junior Mine Surveyor :- Diploma in Mine Survey / Mining Engineering / Mining and Mine Surveying / Civil Engineering with minimum 60% marks (Pass Marks for SC/ ST applicants) + Surveyor's Certificate
7) Mining Sirdar :- 10th Pass + Mining Sirdar Certificate + First Aid Certificate
Age Limit :- Minimum 18 Years old to Maximum 30 years old (The upper age limit for Vocational Training Instructor shall be 40 years)
Salary :-
1) Mining Overman :- Rs. 50,000/- Per Month
2) Magazine Incharge :- Rs. 50,000/- Per Month
3) Mechanical Supervisor :- Rs. 50,000/- Per Month
4) Electrical Supervisor :- Rs. 50,000/- Per Month
5) Vocational Training Instructor :- Rs. 50,000/- Per Month
6) Junior Mine Surveyor :- Rs. 50,000/- Per Month
7) Mining Sirdar :- Rs. 40,000/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General/ EWS/ OBC :- Rs. 300/-
2) SC/ ST/ Ex-Servicemen :- No application fees charged.
First date of submission of application :- 17th July 2024
Last date of submission of application :- 05th August 2024
Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (jpg/jpeg 20 KB to 100 KB)
2) Candidate's Signature (jpg/jpeg 10 KB to 50 KB)
3) Documentary proof of Date of Birth (Matriculation/ 10th/ Date of Birth Certificate) (PDF file should not be exceed than 300 KB)
4) Certificate and Mark Sheet of qualifying qualification (PDF file should not be exceed than 300 KB)
5) Service Certificate in case of Ex-Servicemen (PDF file should not be exceed than 300 KB)
6) Caste Certificate (PDF file should not be exceed than 300 KB)
7) Land Outsee certification belonging to Coal Mining Project of NTPC / NML (PDF file should not be exceed than 300 KB)
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.