ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये २,२३६ पदांसाठी भरती जाहीर (मुदतवाढ)

ONGC Recruitment 2024

ONGC Recruitment 2024 :- ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये २,२३६ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “अप्रेंटिस” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २५ ऑक्टोबर २०२४ १० नोव्हेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज ०५ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- २,२३६ पदे

पदाचे नाव :-

ग्रंथालय सहाय्यक / फ्रंट ऑफिस असिस्टंट / संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रमिंग सहाय्यक / ड्राफ्टसमन (सिव्हिल) / इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / अग्निसुरक्षा तंत्रज्ञ (तेल आणि वायु) / मशीनिस्ट / मेकॅनिक दुरुस्ती आणि वाहनांची देखभाल / मेकॅनिक डिझेल / वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कार्डिओलॉजी) / वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथोलॉजी) / वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) / रेफ्रीजरेशन आणि एयर कंडिशनिंग मेकॅनिक / स्टेनोग्राफर (इंग्लिश) / सर्वेक्षक / वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) / प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) / लेखा कार्यकारी / स्टोअर कीपर (पेट्रोलियम उत्पादने) / HR कार्यकारी / सचिवीय सहाय्यक / डेटा एंट्री ऑपरेटर / अग्निसुरक्षा कार्यकारी / संगणक विज्ञान कार्यकारी (पदवीधर) / इलेक्ट्रिकल कार्यकारी (पदवीधर) / सिव्हिल कार्यकारी (पदवीधर) / इलेक्ट्रॉनिक्स कार्यकारी (पदवीधर) / इन्स्ट्रूमेनटेशन कार्यकारी (पदवीधर) / मेकॅनिकल कार्यकारी (पदवीधर) / संगणक विज्ञान कार्यकारी (डिप्लोमा) / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार कार्यकारी (डिप्लोमा) / इलेक्ट्रिकल कार्यकारी (डिप्लोमा) / सिव्हिल कार्यकारी (डिप्लोमा) / इलेक्ट्रॉनिक्स कार्यकारी (डिप्लोमा) / इन्स्ट्रूमेनटेशन कार्यकारी (डिप्लोमा) / मेकॅनिकल कार्यकारी (डिप्लोमा) / पेट्रोलियम कार्यकारी (डिप्लोमा)

शैक्षणिक पात्रता :-

१) B.A. / B.Com / B.Sc / B.B.A. / B.E. / B.Tech. मध्ये पदवीधर किंवा

२) संबंधित ट्रेड मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा

३) १०वी / १२वी उत्तीर्ण किंवा

४) एक वर्ष कालावधी ITI उत्तीर्ण किंवा

५) दोन वर्ष कालावधी ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त २४ वर्षे

वेतनमान :-

१) B.A. / B.Com / B.Sc / B.B.A. / B.E. / B.Tech. मध्ये पदवीधर :- प्रती महिना रुपये ९,०००/-

२) संबंधित ट्रेड मध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा :- प्रती महिना रुपये ८,०५०/-

३) १०वी / १२वी उत्तीर्ण :- प्रती महिना रुपये ७,०००/-

४) एक वर्ष कालावधी ITI उत्तीर्ण :- प्रती महिना रुपये ७,७००/-

५) दोन वर्ष कालावधी ITI उत्तीर्ण :- प्रती महिना रुपये ८,०५०/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०५ ऑक्टोबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २५ ऑक्टोबर २०२४ १० नोव्हेंबर २०२४

ONGC Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
  • PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.

ONGC Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

ONGC Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
CORRIGENDUMCLICK HERE
ONGC Recruitment 2024 :-
Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC) offically announced 2,236 vacant post. Recruitment of "Apprentice" posts under Oil and Natural Gas Corporation Limited. The last date of submission of application is 25th October 2024 10th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 05th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.

Total Number of posts :- 2,236 posts

Name of the Post :-
Library Assistant / Front Office Assistant / Computer Operator and Programming Assistant / Draughtsman (Civil) / Electrician / Electronics Mechanic / Fitter / Instrument Mechanic / Fire Safety Technicain (Oil & Gas) / Machinist / Mechanic Repair & Maintenance of Vehicles / Mechanic Diesel / Mechanic Laboratory Technician (Cardiology) / Mechanic Laboratory Technician (Pathology) / Mechanic Laboratory Technician (Radiology) / Mechanic Refrigeration and Air Conditioning / Stenographer (English) / Surveyor / Welder (Gas & Electric) / Laboratory Assistant (Chemical Plant) / Accounts Executive / Store Keeper (Petroleum Products) / Executive (HR) / Secretarial Assistant / Data Entry Operator / Fire Safety Executive / Computer Science Executive (Graduate) / Electrical Executive (Graduate) / Civil Executive (Graduate) / Electronics Executive (Graduate) / Instrumentation Executive (Graduate) / Mechanical Executive (Graduate) / Computer Science Executive (Diploma) / Electronics and Telecommunication Executive (Diploma) / Electrical Executive (Diploma) / Civil Executive (Diploma) / Electronics Executive (Diploma) / Instrumentation Executive (Diploma) / Mechanical Executive (Diploma) / Petroleum Executive

Education Qualifications :-
1) Graduation in B.A. / B.Com / B.Sc / B.B.A. / B.E. / B.Tech. OR
2) Engineering Diploma in respective trade OR
3) 10th / 12th Class Pass OR
4) ITI Pass of One year duration OR
5) ITI Pass of Two year duration

Age Limit :- Minimum 18 Years to Maximum 24 Years

Salary :-
1) Graduation in B.A. / B.Com / B.Sc / B.B.A. / B.E. / B.Tech. :- Rs 9,000/- Per Month
2) Engineering Diploma in respective trade :- Rs 8,050/- Per Month
3) 10th / 12th Class Pass :- Rs 7,000/- Per Month
4) ITI Pass of One year duration :- Rs 7,700/- Per Month
5) ITI Pass of Two year duration :- Rs 8,050/- Per Month

Application Mode :- Online

First date of submission of application :- 05th October 2024

Last date of submission of application :- 25th October 2024 10th November 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST Candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC Candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD Candidates will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD + OBC Candidates will be 13 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + SC / ST Candidates will be 15 years more then the above age limit.

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.