Panjab & Sindh Bank Recruitment 2024
Panjab & Sindh Bank Recruitment 2024 :- पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत २१३ विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “अधिकारी, व्यवस्थापक, जेष्ठ व्यवस्थापक, प्रमुख व्यवस्थापक” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ३१ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- २१३ पदे
पदाचे नाव :-
१) अधिकारी
२) व्यवस्थापक
३) जेष्ठ व्यवस्थापक
४) प्रमुख व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता :-
१) अधिकारी :- आयटी / संगणक विज्ञान / ECE / MCS / वैयक्तिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / HR / HRD / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अभियांत्रिकी / पदवी / B.E. / B.Tech. पदवी प्राप्त किंवा इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत विषयासह पोस्ट ग्रॅजुएट पदवी प्राप्त (पदाच्या आवश्यकतेनुसार) + किमान ०१ वर्षांचा अनुभव.
२) व्यवस्थापक :- चार्टेड अकाऊंटंट पदवी (पदाच्या आवश्यकतेनुसार) किंवा आयटी / संगणक विज्ञान / ECE / MCS / वैयक्तिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / HR / HRD / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / बँकिंग / फायनॅन्स / फॉरेक्स / मास मीडिया क्षेत्रात अभियांत्रिकी / पदवी / B.E. / B.Tech. / MBA पदवी प्राप्त किंवा इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत विषयासह पोस्ट ग्रॅजुएट पदवी प्राप्त (पदाच्या आवश्यकतेनुसार) + किमान ०२ ते ०३ वर्षांचा अनुभव.
३) जेष्ठ व्यवस्थापक :- चार्टेड अकाऊंटंट पदवी (पदाच्या आवश्यकतेनुसार) किंवा आयटी / संगणक विज्ञान / ECE / MCS / वैयक्तिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / HR / HRD / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / बँकिंग / फायनॅन्स / फॉरेक्स / मास मीडिया क्षेत्रात अभियांत्रिकी / पदवी / B.E. / B.Tech. / MBA पदवी प्राप्त + किमान ०५ वर्षांचा अनुभव.
४) प्रमुख व्यवस्थापक :- चार्टेड अकाऊंटंट पदवी (पदाच्या आवश्यकतेनुसार) किंवा आयटी / संगणक विज्ञान / ECE / MCS / वैयक्तिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / HR / HRD / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / बँकिंग / फायनॅन्स / फॉरेक्स / मास मीडिया क्षेत्रात अभियांत्रिकी / पदवी / B.E. / B.Tech. / MBA पदवी प्राप्त + किमान ०७ ते ०८ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा :-
१) अधिकारी :- कमीत कमी २० वर्षे ते जास्तीत जास्त ३२ वर्षे
२) व्यवस्थापक :- कमीत कमी २५ वर्षे ते जास्तीत जास्त ३५ वर्षे
३) जेष्ठ व्यवस्थापक :- कमीत कमी २५ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे
४) प्रमुख व्यवस्थापक :- कमीत कमी २८ वर्षे ते जास्तीत जास्त ४० वर्षे
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General / EWS / OBC :- रुपये ८५०/- + टॅक्स + पेमेन्ट गेटवे शुल्क
२) SC / ST / PWD :- रुपये १००/- + टॅक्स + पेमेन्ट गेटवे शुल्क
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ३१ ऑगस्ट २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १५ सप्टेंबर २०२४
Panjab & Sindh Bank Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Panjab & Sindh Bank Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे पंजाब अँड सिंध बँकेकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- चाचणी परीक्षा / मुलाखतीची तारीख , वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
Panjab & Sindh Bank Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
- उमेदवाराचा ओळख पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र / बँक पासबुक)
- जन्मदाखला पुरावा
- ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत
- कॉल लेटरची प्रत
- शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- Ex-Servicemen उमेदवाराचे डिस्चार्ज प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- ना हरकत प्रमाणपत्र
- इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Panjab & Sindh Bank Recruitment 2024 :-
Punjab & Sindh Bank offically announced 213 vacant post. Recruitment of "Officer, Manager, Senior Manager, Chief Manager" posts under Punjab & Sindh Bank. The last date of submission of application is 31st August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 15th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 213 posts
Name of the Post :-
1) Officer
2) Manager
3) Senior Manager
4) Chief Manager
Education Qualifications :-
1) Officer :- Engineering / Graduate / B.E. / B. Tech. Degree in IT / Computer Science / ECS / MCS / Personnal Management / Industrial Relations / HR / HRD / Electronics & Communication / Electrical & Electronics / Electronics OR Post Graduation Degree with English, Hindi & Sanskrit Subjects (as per the requirement of the post) + Minimum 01 year Experience
2) Manager :- Charted Accountant (as per the requirement of the post) OR Engineering / Graduate / B.E. / B. Tech. Degree in IT / Computer Science / ECS / MCS / Personnal Management / Industrial Relations / HR / HRD / Electronics & Communication / Electrical & Electronics / Electronics / Banking / Finance / Forex / Mass Media OR Post Graduation Degree with English, Hindi & Sanskrit Subjects (as per the requirement of the post) + Minimum 02 to 03 years Experience
3) Senior Manager :- Charted Accountant (as per the requirement of the post) OR Engineering / Graduate / B.E. / B. Tech. Degree in IT / Computer Science / ECS / MCS / Personnal Management / Industrial Relations / HR / HRD / Electronics & Communication / Electrical & Electronics / Electronics / Banking / Finance / Forex / Mass Media + Minimum 05 years Experience
4) Chief Manager :- Charted Accountant (as per the requirement of the post) OR Engineering / Graduate / B.E. / B. Tech. Degree in IT / Computer Science / ECS / MCS / Personnal Management / Industrial Relations / HR / HRD / Electronics & Communication / Electrical & Electronics / Electronics / Banking / Finance / Forex / Mass Media + Minimum 07 to 08 years Experience
Age Limit :-
1) Officer :- Minimum 20 years to Maximum 32 years
2) Manager :- Minimum 25 years to Maximum 35 years
3) Senior Manager :- Minimum 25 years to Maximum 38 years
4) Chief Manager :- Minimum 28 years to Maximum 40 years
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General / EWS / OBC :- Rs. 850/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges
2) SC / ST / PWD :- Rs. 100/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges
First date of submission of application :- 31st August 2024
Last date of submission of application :- 15th September 2024
Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Bank Passbook)
6) Proof of Date Of Birth
7) Printout Of Online Application Form
8) Printout of Call letter
9) Mark Sheets or Certificates for Educational Qualification
10) Caste Certificate
11) Disability Certificate
12) Discharge Certificate of Ex-Servicemen
13) Experience Certificate
14) No Objection Certificate
15) Other Relevant Documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.