PGCIL Bharti 2024
PGCIL Bharti 2024 :- पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ११७ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) आणि प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १६ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ११७ पदे
पदाचे नाव :-
१) प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) :- ४७ पदे
२) प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) :- ७० पदे
शैक्षणिक पात्रता :-
१) प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) :- ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम इंजीनीअरिंग / पॉवर इंजीनीअरिंग मध्ये B.E. / B.Tech. / B.Sc. अभियांत्रिकी
२) प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) :- ७०% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम इंजीनीअरिंग / पॉवर इंजीनीअरिंग मध्ये डिप्लोमा
वयोमर्यादा :-
१) प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) :- कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त २८ वर्षे
२) प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) :- कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त २७ वर्षे
वेतनमान :-
१) प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) :- प्रती महिना रुपये ३०,०००/- ते रुपये १,२०,०००/-
२) प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) :- प्रती महिना रुपये २४,०००/- ते रुपये १,०८,०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) :- रुपये ५००/-
२) प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) :- रुपये ३००/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १६ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०६ नोव्हेंबर २०२४
PGCIL Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा आरक्षण हे सरकारच्या नियमानुसार असेल.
- Ex-Servicemen / दंगलीचे बळी उमेदवारांसाठी वयोमर्यादा आरक्षण हे सरकारच्या नियमानुसार असेल.
PGCIL Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
PGCIL Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
PGCIL Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (५० KB)
- उमेदवाराची सही (५० KB)
- उमेदवाराचा जन्माचा दाखला (किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र) (०३ MB)
- आवश्यक शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे (उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका) (१० MB)
- ना हरकत प्रमाणपत्र (०३ MB)
- जातीचे प्रमाणपत्र (SC / ST / OBC-NCL) (लागू असल्यास) (०३ MB)
- EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र (लागू असल्यास) (०३ MB)
- PwBD उमेदवाराचे अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास) (०३ MB)
- डिस्चार्ज प्रमाणपत्र (लागू असल्यास) (०३ MB)
- अपंग माजी सैनिकांचे डिफेन्स सर्विसने जारी केलेले फिटनेस प्रमाणपत्र (लागू असल्यास) (०३ MB)
- वय शिथिलता सह अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास) (०३ MB)
- इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे (०३ MB)
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF 1 | CLICK HERE |
NOTIFICATION PDF 2 | CLICK HERE |
PGCIL Bharti 2024 :-
Power Grid Corporation Of India Limited offically announced 117 vacant post. Recruitment of "Trainee Engineer (Electrical) & Trainee Supervisor (Electrical)" posts under Power Grid Corporation Of India Limited. The last date of submission of application is 06th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 16th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 117 posts
Name of the Post :-
1) Trainee Engineer (Electrical) :- 47 posts
2) Trainee Supervisor (Electrical) :- 70 posts
Education Qualifications :-
1) Trainee Engineer (Electrical) :- B.E. / B.Tech. / B.Sc. Engineering in Electrical / Electrical (Power) / Electrical & Electronics / Power System Engineering / Power Engineering with 60% marks
2) Trainee Supervisor (Electrical) :- Diploma in Electrical / Electrical (Power) / Electrical & Electronics / Power System Engineering / Power Engineering with 70% marks
Age Limit :-
1) Trainee Engineer (Electrical) :- Minimum 18 to Maximum 28 years
2) Trainee Supervisor (Electrical) :- Minimum 18 to Maximum 27 years
Salary :-
1) Trainee Engineer (Electrical) :- Rs. 30,000/- to Rs. 1,20,000/- Per Month
2) Trainee Supervisor (Electrical) :- Rs. 24,000/- to Rs. 1,08,000/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Trainee Engineer (Electrical) :- Rs. 500/-
2) Trainee Supervisor (Electrical) :- Rs. 300/-
First date of submission of application :- 16th October 2024
Last date of submission of application :- 06th November 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD candidates will be as per Government of India directives.
4) The age limit for Ex - Servicemen / Victims of Riots will be as per Government of India directives.
Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (50 KB)
2) Candidate's Signature (50 KB)
3) Documentary proof of Date of Birth (Matriculation/ 10th/ Date of Birth Certificate) (03 MB)
4) Documents related to essential qualification (Passing Certificates and Mark sheets) (10 MB)
5) No Objection Certificate (03 MB)
6) Caste Certificate (SC / ST / OBC-NCL) (If applicable) (03 MB)
7) Income and Assets Certificate of EWS candidates (If applicable) (03 MB)
8) Discharge Certificate of PwBD candidates (If applicable) (03 MB)
9) Discharge Certificate (If applicable) (03 MB)
10) declaration - EWS certificate for claiming Reservation / Relaxation / Concession (as applicable) (03 MB)
11) Discharge Certificate (If applicable) (03 MB)
12) Certificate of fitness issued by the Demobilization board of defense service in case of disabled Ex-Servicemen in the prescribed format (If applicable) (03 MB)
13) Age relaxation cum Domicile certificate (If applicable) (03 MB)
14) Any other relevant documents (03 MB)
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.