पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ८०२ नवीन पदांसाठी भरती जाहीर

PGCIL Bharti 2024

PGCIL Bharti 2024 :- पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ८०२ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल), डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल), ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR), ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A), असिस्टेंट ट्रेनी (F&A)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज २२ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ८०२ पदे

पदाचे नाव :-

१) डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)

२) डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)

३) ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR)

४) ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A)

५) असिस्टेंट ट्रेनी (F&A)

शैक्षणिक पात्रता :-

१) डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) :- :- ७०% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम इंजीनीअरिंग / पॉवर इंजीनीअरिंग मध्ये डिप्लोमा

२) डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) :- ७०% गुणांसह सिव्हिल इंजीनीअरिंग मध्ये डिप्लोमा

३) ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) :- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ६०% गुणांसह BBA / BBM / BBS

४) ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) :- इंटर CA / इंटर CMA

५) असिस्टेंट ट्रेनी (F&A) :- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ६०% गुणांसह B.Com.

वयोमर्यादा :- कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त २७ वर्षे

वेतनमान :-

१) डिप्लोमा ट्रेनी / ज्युनियर ऑफिसर ट्रेनी :- प्रती महिना रुपये २४,०००/- ते रुपये १,०८,०००/-

२) असिस्टेंट ट्रेनी :- प्रती महिना रुपये २१,५००/- ते रुपये ७४,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) डिप्लोमा ट्रेनी / ज्युनियर ऑफिसर ट्रेनी :- रुपये ३००/-

२) असिस्टेंट ट्रेनी :- रुपये २००/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २२ ऑक्टोबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १२ नोव्हेंबर २०२४

PGCIL Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा आरक्षण हे सरकारच्या नियमानुसार असेल.
  • Ex-Servicemen / दंगलीचे बळी उमेदवारांसाठी वयोमर्यादा आरक्षण हे सरकारच्या नियमानुसार असेल.

PGCIL Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

PGCIL Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

PGCIL Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (५० KB)
  • उमेदवाराची सही (५० KB)
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला (किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र) (०३ MB)
  • आवश्यक शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे (उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका) (१० MB)
  • ना हरकत प्रमाणपत्र (०३ MB)
  • जातीचे प्रमाणपत्र (SC / ST / OBC-NCL) (लागू असल्यास) (०३ MB)
  • EWS उमेदवाराचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) (०३ MB)
  • PwBD उमेदवाराचे अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास) (०३ MB)
  • डिस्चार्ज प्रमाणपत्र (लागू असल्यास) (०३ MB)
  • अपंग माजी सैनिकांचे डिफेन्स सर्विसने जारी केलेले फिटनेस प्रमाणपत्र (लागू असल्यास) (०३ MB)
  • वय शिथिलता सह अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास) (०३ MB)
  • इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे (०३ MB)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDFCLICK HERE
PGCIL Bharti 2024 :-
Power Grid Corporation Of India Limited offically announced 802 vacant post. Recruitment of "Diploma Trainee (Electrical), Diploma Trainee (Civil), Junior Officer Trainee (HR), Junior Officer Trainee (F&A), Assistant Trainee (F&A)" posts under Power Grid Corporation Of India Limited. The last date of submission of application is 12th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 22nd October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 802 posts

Name of the Post :-
1) Diploma Trainee (Electrical)
2) Diploma Trainee (Civil)
3) Junior Officer Trainee (HR)
4) Junior Officer Trainee (F&A)
5) Assistant Trainee (F&A)

Education Qualifications :-
1) Diploma Trainee (Electrical) :- Diploma in Electrical / Electrical (Power) / Electrical & Electronics / Power System Engineering / Power Engineering with 70% marks.

2) Diploma Trainee (Civil) :- Diploma in Civil Engineering with 70% marks.

3) Junior Officer Trainee (HR) :- Graduate / BBA / BBM / BBS with 60% marks from recognised university / institute.

4) Junior Officer Trainee (F&A) :- Inter CA / Inter CMA.

5) Assistant Trainee (F&A) :- B.Com. with 60% marks from recognised university / institute.


Age Limit :- Minimum 18 to Maximum 27 years

Salary :-
1) Diploma Trainee / Junior Officer Trainee :- Rs. 24,000/- to Rs. 1,08,000/- Per Month
2) Assistant Trainee :- Rs. 21,500/- to Rs. 74,000/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Diploma Trainee / Junior Officer Trainee :- Rs. 300/-
2) Assistant Trainee :- Rs. 200/-

First date of submission of application :- 22nd October 2024

Last date of submission of application :- 12th November 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD candidates will be as per Government of India directives.
4) The age limit for Ex - Servicemen / Victims of Riots will be as per Government of India directives.

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (50 KB)
2) Candidate's Signature (50 KB)
3) Documentary proof of Date of Birth (Matriculation/ 10th/ Date of Birth Certificate) (03 MB)
4) Documents related to essential qualification (Passing Certificates and Mark sheets) (10 MB)
5) No Objection Certificate (03 MB)
6) Caste Certificate (SC / ST / OBC-NCL) (If applicable) (03 MB)
7) Income and Assets Certificate of EWS candidates (If applicable) (03 MB)
8) Discharge Certificate of PwBD candidates (If applicable) (03 MB)
9) Discharge Certificate (If applicable) (03 MB)
10) EWS certificate (as applicable) (03 MB)
11) Discharge Certificate (If applicable) (03 MB)
12) Certificate of fitness issued by the Demobilization board of defense service in case of disabled Ex-Servicemen in the prescribed format (If applicable) (03 MB)
13) Age relaxation cum Domicile certificate (If applicable) (03 MB)
14) Any other relevant documents (03 MB)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.