पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नवीन पदांसाठी भरती जाहीर

PGCIL Recruitment 2024

PGCIL Recruitment 2024 :- पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ४३ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त), प्रशिक्षणार्थी अधिकारी (कंपनी सचिव)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०७ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १७ जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ४३ पदे

पदाचे नाव :-

१) प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) :- ३९ पदे

२) प्रशिक्षणार्थी अधिकारी (कंपनी सचिव) :- ०४ पदे

शैक्षणिक पात्रता :-

१) प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) :- CA / ICWA (CMA) उत्तीर्ण

२) प्रशिक्षणार्थी अधिकारी (कंपनी सचिव) :- उमेदवार इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी असावेत

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त २८ वर्षे

वेतनमान :-

१) प्रशिक्षण कालावधी :- प्रती महिना रुपये. ४०,०००/-

२) प्रशिक्षण पूर्ण अधिकारी :- प्रती महिना रुपये ५०,०००/- ते रुपये १,६०,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC/ EWS :- रुपये ५००/-

२) SC/ ST/ PwBD/ Ex-Servicemen/ DESM :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १७ जुलै २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०७ ऑगस्ट २०२४

PGCIL Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen / DESM / दंगलीचे बळी उमेदवारांसाठी वयोमर्यादा आरक्षण हे सरकारच्या नियमानुसार असेल.

PGCIL Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

PGCIL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

PGCIL Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (jpg ५० KB)
  • उमेदवाराची सही (jpg ५० KB)
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला (किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र) (pdf ०३ MB)
  • शैक्षणिक गुणपत्रे किंवा प्रमाणपत्रे (सर्व पात्रता प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका एकाच pdf मध्ये स्कॅन करणे आवश्यक आहे) (pdf १० MB)
  • ना हरकत प्रमाणपत्र (pdf ०३ MB)
  • जातीचे प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र (pdf ०३ MB) (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (pdf ०३ MB) (लागू असल्यास)
  • PwBD / PWD उमेदवारास लेखकाची आवश्यकता असल्यास प्रमाणपत्र (pdf ०३ MB)
  • लेखकाची आवश्यकता असल्यास त्याच्या फोटोसकट ओळखपत्र (pdf ०३ MB)
  • Ex-Servicemen डिस्चार्ज प्रमाणपत्र (pdf ०३ MB)
  • अपंग Ex-Servicemen च्या बाबतीत संरक्षणाच्या डिमोबिलायझेशन बोर्डाने जारी केलेले फिटनेसचे प्रमाणपत्र (pdf ०३ MB) (लागू असल्यास)
  • संरक्षण सेवा दलात मारले गेलेल्या सैनिकांच्या आश्रितांना जारी केलेले प्रमाणपत्र (pdf ०३ MB) (लागू असल्यास)
  • दंगलीचे बळी उमेदवारांसाठी भारत सरकारने जारी केलेले अधिवासी सह वय आरक्षण प्रमाणपत्र (pdf ०३ MB) (लागू असल्यास)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
PGCIL Recruitment 2024 :-
Power Grid Corporation Of India Limited offically announced 43 vacant post. Recruitment of "Officer Trainee (Finance), Officer Trainee (Company Secretary)" posts under Power Grid Corporation Of India Limited. The last date of submission of application is 07th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 17th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 43 posts

Name of the Post :-
1) Officer Trainee (Finance) :- 39 posts
2) Officer Trainee (Company Secretary) :- 04 posts

Education Qualifications :-
1) Officer Trainee (Finance) :- CA / ICWA (CMA) Pass
2) Officer Trainee (Company Secretary) :- Candidate should have Associate Member of Institute of Company Secretaries of India

Age Limit :- Upper Age limit is 28 years old

Salary :-
1) During Training Period :- Rs. 40,000/- Per Month
2) After Training Period :- Rs. 50,000/- to 1,60,000/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ EWS/ OBC :- Rs. 500/-
2) SC/ ST/ PwBD/ Ex-Servicemen/ DESM :- No application fees charged.

First date of submission of application :- 17th July 2024

Last date of submission of application :- 07th August 2024

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (jpg 50 KB)
2) Candidate's Signature (jpg 50 KB)
3) Documentary proof of Date of Birth (Matriculation/ 10th/ Date of Birth Certificate) (PDF 03 MB)
4) Qualification Certificate (Degree) along with Mark Sheets of all years / Semisters / along with Proof of norms adopted by the Technical board / Institute to convert CGPA / OGPA / DGPA into percentage (if applicable) (all qualification Certificates and Mark Sheets required to scanned in one pdf) (PDF 10 MB)
5) Candidates working in Govt. / PSU are required to apply through the proper channel and need to upload "No Objection Certificate" from the present employer (PDF 03 MB)
6) Caste Certificate / EWS Certificate in the prescribed Govt. of India format issued by Competant Authority (if applicable) (PDF 03 MB)
7) PwBD Certificate in the prescribed Govt. of India format issued by Competant Authority (if applicable) (PDF 03 MB)
8) In case of requirement of scribe for PwBD / PWD candidates Certificate in the prescribed format issued by Competant Authority as per Govt. of India regarding physical limitation by the candidate to write (PDF 03 MB)
9) In case of requirement of scribe, scanned copy of Photo ID proof of scribe (PDF 03 MB)
10) Ex-Servicemen Discharge Certificate, Undertaking and Proforma of Certificate for Employed Officials in case of Ex-Servicemen in the prescribed format (if applicable) (PDF 03 MB)
11) Certificate of Fitness issued by the Demobilization Board of the Defense Service in case of Disable Ex-Servicemen in the prescribed format (if applicable) (PDF 03 MB)
12) Certificate issued to dependents Defense Services Personnel Killed or severely disabled in action in case of Dependents of Ex-Servicemen in the prescribed format (if applicable) (PDF 03 MB)
13) Domicile cum Age relaxation certificates for Candidates from Riots Victim in the prescribed Govt. of India format issued by Competant Authority (if applicable) (PDF 03 MB)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.