स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत १,५११ नवीन पदांची मोठी भरती जाहीर [मुदतवाढ]

SBI Bharti 2024

SBI Bharti 2024 :- स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत १,५११ नवीन पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “उपव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०४ ऑक्टोबर २०२४ १४ ऑक्टोबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १४ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- १,५११ पदे

पदाचे नाव :-

१) उपव्यवस्थापक – प्रकल्प व्यवस्थापन आणि वितरण

२) उपव्यवस्थापक – इन्फ्रा सपोर्ट आणि क्लाऊड ऑपरेशन्स

३) उपव्यवस्थापक – नेटवर्किंग ऑपरेशन्स

४) उपव्यवस्थापक – आयटी आर्किटेक्ट

५) उपव्यवस्थापक – माहिती सुरक्षा

६) सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :-

१) उपव्यवस्थापक – प्रकल्प व्यवस्थापन आणि वितरण :- सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ५०% गुणांसह B.E. / B.Tech. (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी) किंवा MCA किंवा M.Tech. / MSC (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी) असणे आवश्यक आहे + किमान ०४ वर्षांचा अनुभव.

२) उपव्यवस्थापक – इन्फ्रा सपोर्ट आणि क्लाऊड ऑपरेशन्स :- सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ५०% गुणांसह B.E. / B.Tech. (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी) किंवा MCA किंवा M.Tech. / MSC (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी) असणे आवश्यक आहे + किमान ०४ वर्षांचा अनुभव.

३) उपव्यवस्थापक – नेटवर्किंग ऑपरेशन्स :- सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ५०% गुणांसह B.E. / B.Tech. (संगणक विज्ञान / संगणक तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंत्रिकी / टेलीकम्युनिकेशन अभियंत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी) किंवा M.Tech. (संगणक विज्ञान / संगणक तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंत्रिकी / टेलीकम्युनिकेशन अभियंत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी) असणे आवश्यक आहे + किमान ०४ वर्षांचा अनुभव.

४) उपव्यवस्थापक – आयटी आर्किटेक्ट :- सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ५०% गुणांसह B.E. / B.Tech. (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी) किंवा MCA किंवा M.Tech. / MSC (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी) असणे आवश्यक आहे + किमान ०४ वर्षांचा अनुभव.

५) उपव्यवस्थापक – माहिती सुरक्षा :- सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ६०% गुणांसह B.E. / B.Tech. (संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / माहिती तंत्रज्ञान / सायबर सुरक्षा) किंवा MCA / MSC (संगणक विज्ञान) / MSC (आयटी) किंवा M.Tech. (संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / माहिती तंत्रज्ञान / सायबर सुरक्षा) असणे आवश्यक आहे + किमान ०४ वर्षांचा अनुभव.

६) सहाय्यक व्यवस्थापक :- सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ५०% गुणांसह B.E. / B.Tech. (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी) किंवा MCA किंवा M.Tech. / MSC (संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील समकक्ष पदवी) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :-

१) उपव्यवस्थापक :- कमीत कमी 25 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्षे

२) सहाय्यक व्यवस्थापक :- कमीत कमी 21 वर्षे ते जास्तीत जास्त 30 वर्षे

वेतनमान :-

१) उपव्यवस्थापक :- प्रती महिना रुपये ६४,८२०/- ते रुपये ९३,९६०/-

२) सहाय्यक व्यवस्थापक :- प्रती महिना रुपये ४८,४८०/- ते रुपये ८५,९२०/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ EWS/ OBC :- रुपये ७५०/-

२) SC/ ST/PwBD :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १४ सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०४ ऑक्टोबर २०२४ १४ ऑक्टोबर २०२४

SBI Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

SBI Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

SBI Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (JPG/ JPEG – २० KB ते ५० KB – २००*२३० पिक्सेल)
  • उमेदवाराची सही (JPG/ JPEG – १० KB ते २० KB – १४०*६० पिक्सेल)
  • उमेदवाराचा रेज्युम (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
  • ओळख पुरावा (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
  • शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
  • अनुभव प्रमाणपत्रे (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
  • जात प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये) (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये) (लागू असल्यास)
  • प्राधान्यकृत पात्रता / प्रमाणन (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये) (लागू असल्यास)
  • फॉर्म १६/ ऑफर लेटर/ सध्या जिथे काम करत आहात तेथील नवीन पगार स्लिप (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
SBI Bharti 2024 :-
State Bank Of India (SBI) offically announced 1,511 vacant post. Recruitment of "Deputy Manager & Assistant Manager" posts under State Bank Of India (SBI). The last date of submission of application is 04th October 2024 14th October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 14th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 1,511 posts

Name of the post :-
1) Deputy Manager (Systems) - Project Management & Delivery
2) Deputy Manager (Systems) - Infra Support & Cloud Operations
3) Deputy Manager (Systems) - Networking Operations
4) Deputy Manager (Systems) - IT Architect
5) Deputy Manager (Systems) - Information Security
6) Assistant Manager (Systems)

Educational Qualification :- Educational Qualifications is required as per the post. For more information download the PDF

Age Limit :-
1) Deputy Manager :- Minimum 25 years to Maximum 35 years
2) Assistant Manager :- Minimum 21 years to Maximum 30 years

Salary :-
1) Deputy Manager :- Per Month Rs. 64,820/- to Rs. 93,960/-
2) Assistant Manager :- Per Month Rs. 48,480/- to Rs. 85,920/-

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ EWS/ OBC :- Rs. 750/-

2) SC/ ST/ PwBD :- No application fees charged.

First date of submission of application :- 14th September 2024

Last date of submission of application :- 04th October 2024 14th October 2024

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (JPG/ JPEG - 20 KB to 50 KB - 200*230 Pixel)
2) Candidate's Signature (JPG/ JPEG - 10 KB to 20 KB - 140*60 Pixel)
3) Candidate's Resume (PDF-Should not be exceed than 500 KB)
4) Identity Proof (PDF-Should not be exceed than 500 KB)
5) Date Of Birth Proof (PDF-Should not be exceed than 500 KB)
6) Caste Certificate / EWS Certificate (If applicable) (PDF-Should not be exceed than 500 KB)
7) PwBD Certificate (If applicable) (PDF-Should not be exceed than 500 KB)
8) Educational Marksheets and Certificates (PDF-Should not be exceed than 500 KB)
9) Experience Certificate (PDF-Should not be exceed than 500 KB)
10) Form-16/ Offer Letter/ Latest Salary slip from current employer (PDF-Should not be exceed than 500 KB)
11) Preferred Qualification / Certification (PDF-Should not be exceed than 500 KB)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.