SBI Recruitment 2024
SBI Recruitment 2024 :- स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत खेळाडूंसाठी ६८ पदांची भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “अधिकारी (खेळाडू) तसेच लिपिक कर्मचारी (खेळाडू)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी पुढील ०८ खेळांचा समावेश असून कोणत्याही एका खेळामध्ये प्राविण्य असणे गरजेचे आहे. तसेच ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १४ ऑगस्ट २०२४ ही असून संबंधित अर्ज २४ जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ६८ पदे
पदाचे नाव :-
१) अधिकारी (खेळाडू)
२) लिपिक कर्मचारी (खेळाडू)
खेळांची नावे :- बास्केटबॉल ; क्रिकेट ; फुटबॉल ; हॉकी ; व्हॉलीबॉल ; कबड्डी ; टेबल टेनिस ; बॅडमिंटन
शैक्षणिक पात्रता :-
१) अधिकारी (खेळाडू) :- कोणत्याही शाखेतील पदवी + मागील ०३ वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे
२) लिपिक कर्मचारी (खेळाडू) :- कोणत्याही शाखेतील पदवी + संयुक्त विद्यापीठ संघाचा भाग म्हणून, त्याने राज्य, जिल्हा, किंवा विद्यापीठाच्या कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केलेली असावी किंवा आंतर – विद्यापीठ कार्यक्रमात त्याने विद्यापीठासाठी चांगली कामगिरी केलेली असावी.
वयोमर्यादा :-
१) अधिकारी (खेळाडू) :- कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे
२) लिपिक कर्मचारी (खेळाडू) :- कमीत कमी २० वर्षे ते जास्तीत जास्त २८ वर्षे
वेतनमान :-
१) अधिकारी (खेळाडू) :- रुपये ४८,४८०/- प्रती महिना
२) लिपिक कर्मचारी (खेळाडू) :- रुपये २४,०५०/- प्रती महिना
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General/ EWS/ OBC :- रुपये ७५०/-
२) SC/ ST/PwBD :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २४ जुलै २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १४ ऑगस्ट २०२४
SBI Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
SBI Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारास एकापेक्षा अधिक पदांसाठी किंवा पात्र असल्यास अर्ज करता येऊ शकते पण स्वतंत्रपणे अर्ज करणे अनिवार्य आहे.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- मूल्यमापन चाचणीसाठी सूचना/ कॉल लेटर फक्त ईमेल द्वारे पाठवली जाईल. कोणतीही हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही.
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारास मूल्यांकन चाचणीसाठी कुठे बोलवायचे हे बँक निश्चित करेल.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
SBI Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (JPG/ JPEG – २० KB ते ५० KB – डायमेन्शन्स २००*२३० पिक्सेल)
- उमेदवाराची सही (JPG/ JPEG – १० KB ते २० KB – डायमेन्शन्स १४०*६० पिक्सेल) (उमेदवाराची सही कॅपिटल लेटर मध्ये असेल तर ती स्वीकारली जाणार नाही)
- उमेदवाराचा रेज्युम (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
- ओळख पुरावा (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
- उमेदवाराचा जन्माचा दाखला (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
- जात प्रमाणपत्र (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये) (लागू असल्यास)
- क्रीडा/ खेळांशी संबंधित प्रमाणपत्र (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये) (लागू असल्यास)
- शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
- फॉर्म १६/ ऑफर लेटर/ सध्या जिथे काम करत आहात तेथील नवीन पगार स्लिप (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये)
- ना हरकत प्रमाणपत्र (PDF ५०० KB पेक्षा अधिक असू नये) (लागू असल्यास)
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
SBI Recruitment 2024 :-
State Bank Of India (SBI) offically announced 68 vacant post. Recruitment of "Officer (Sportsperson) and Clerical Staff (Sportsperson)" posts under State Bank Of India (SBI). Following 08 are included for this recruitment and it is necessary to have proficiency in any sport. The last date of submission of application is 14th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 24th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 68 posts
Name of the post :-
1) Officer (Sportsperson)
2) Clerical Staff (Sportsperson)
Name of the Sports :- Basketball ; Cricket ; Football ; Hockey ; Volleyball ; Kabaddi ; Table Tennis ; Badminton
Educational Qualification :-
1) Officer (Sportsperson) :- Graduation in any discipline + Should have represented the Country in an International Games during last 03 years.
2) Clerical Staff (Sportsperson) :- Graduation in any discipline + Should have represented the State in National event or the District in State level event or an University in an Inter University event with the distinction or if he was a member of the Combined Universities Team with distinction.
Age Limit :-
1) Officer (Sportsperson) :- Minimum 21 years to Maximum 30 years
2) Clerical Staff (Sportsperson) :- Minimum 20 years to Maximum 28 years
Salary :-
1) Officer (Sportsperson) :- Rs. 48,480/- Per Month (Basic Pay)
2) Clerical Staff (Sportsperson) :- Rs. 24,050/- Per Month (Basic Pay)
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General/ EWS/ OBC :- Rs. 750/-
2) SC/ ST/ PwBD :- No application fees charged.
First date of submission of application :- 24th July 2024
Last date of submission of application :- 14th August 2024
Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (JPG/ JPEG - 20 KB to 50 KB - Dimensions 200*230 Pixel)
2) Candidate's Signature (JPG/ JPEG - 10 KB to 20 KB - Dimensions 140*60 Pixel) (Signature in CAPITAL LETTERS shall not be accepted)
3) Candidate's Resume (PDF-Should not be exceed than 500 KB)
4) Identity Proof (PDF-Should not be exceed than 500 KB)
5) Date Of Birth Proof (PDF-Should not be exceed than 500 KB)
6) Caste Certificate (If applicable) (PDF-Should not be exceed than 500 KB)
7) Certificate related to Sports/ Games (If applicable) (PDF-Should not be exceed than 500 KB)
8) Educational Marksheets and Certificates (PDF-Should not be exceed than 500 KB)
9) Form-16/ Offer Letter/ Latest Salary slip from current employer (PDF-Should not be exceed than 500 KB)
10) No Objection Certificate (If applicable) (PDF-Should not be exceed than 500 KB)
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.