कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ३९,४८१ नवीन पदांसाठी मेगा भरती जाहीर

SSC GD Recruitment 2024

SSC GD Recruitment 2024 :- कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ३९,४८१ नवीन पदांसाठी मेगा भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “कॉंस्टेबल (GD) आणि रायफलमन (GD)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०५ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ३९,४८१ पदे

पदाचे नाव :-

१) कॉंस्टेबल (GD)

२) रायफलमन (GD)

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून मॅट्रिक किंवा इयत्ता १०वी परीक्षा उत्तीर्ण असावा. ज्या उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक ठरवलेल्या तारखेपर्यंत (म्हणजेच ०१ जानेवारी २०२५ पर्यंत) प्राप्त केलेली नसेल, असे उमेदवार पात्र ठरवले जाणार नाही आणि त्यांनी अर्ज करू नये.

वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त २३ वर्षे

वेतनमान :- प्रती महिना रुपये २१,७००/- ते रुपये ६९,१००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर :- रुपये १००/-

२) SC/ ST/ PwBD/ ExServicemen :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०५ सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १४ ऑक्टोबर २०२४

SSC GD Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • वास्तविक वयापासून लष्करी सेवेची वजावट केल्यानंतर Ex- Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • १९८४ च्या दंगलीत मारले गेलेल्या तसेच २००२ च्या गुजरातमधील जातीय दंगलीत मारले गेलेल्या पीडितांची मुले तथा आश्रित अराखीव / EWS उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • १९८४ च्या दंगलीत मारले गेलेल्या तसेच २००२ च्या गुजरातमधील जातीय दंगलीत मारले गेलेल्या पीडितांची मुले तथा आश्रित OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०८ वर्षे अधिक असेल.
  • १९८४ च्या दंगलीत मारले गेलेल्या तसेच २००२ च्या गुजरातमधील जातीय दंगलीत मारले गेलेल्या पीडितांची मुले तथा आश्रित SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.

SSC GD Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

SSC GD Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे कर्मचारी निवड आयोगाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज दुरुस्ती कालावधीच्या समाप्तीनंतर संबंधित अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

SSC GD Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • वय, नाव आणि शैक्षणिक पात्रता सिद्ध करण्यासाठी मॅट्रिक / माध्यमिक प्रमाणपत्र
  • सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले अधिवास प्रमाणपत्र / कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र
  • वैध NCC प्रमाणपत्र, लागू असल्यास
  • संरक्षण कर्मचाऱ्यांची सेवा देणारे प्रमाणपत्र
  • माजी सैनिकांचे हमीपत्र
  • आरक्षण / वय शिथिलता इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून जातीचे प्रमाणपत्र
  • ज्या उमेदवारांना ऊंची / छातीच्या मापनात सूट इच्छित आहे त्यांचे प्रमाणपत्र
  • दंगलग्रस्तांच्या आश्रित अर्जदारांच्या संदर्भात जिल्हाधिकारी / जिल्हा दंडाधिकारी यांचे प्रमाणपत्र
  • पश्चिम पाकिस्तानी निर्वासितांचे जन्म / ओळख प्रमाणपत्र
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
SSC GD Recruitment 2024 :-
Staff Selection Commission offically announced recruitment of 39,481 post. Recruitment of "Constable (GD) & Rifleman (GD)" posts under Staff Selection Commission. The last date of submission of application is 14th October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 05th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 39,481 posts

Name of the Post :-
1) Constable (GD)
2) Rifleman (GD)

Education Qualifications :- Candiadte must have passed the Matriculation or 10th Class Examination from a recognized Board or University as on or before the cut-off date i.e. 01st January 2025. Candidates, who have not acquired the essential educational qualification as on stipulated date (i.e. 01st January 2025) will not be eligible and need not apply.

Age Limit :- Minimum 18 Years to Maximum 23 Years

Salary :- Rs. 21,700/- to Rs. 69,100/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Others :- Rs. 100/-
2) SC/ ST/ ExServicemen :- No Application Fees Charged

First date of submission of application :- 05th September 2024

Last date of submission of application :- 14th October 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for Ex- Servicemen will be 03 years more then the above age limit after deduction of military service from actual age.
4) The age limit for Unreserved / EWS candidates will be 05 years more then the above age limit for Children and Dependent of victims killed in the 1984 riots and communal riots of 2000 in Gujrat.
5) The age limit for OBC candidates will be 08 years more then the above age limit for Children and Dependent of victims killed in the 1984 riots and communal riots of 2000 in Gujrat.
6) The age limit for SC / ST candidates will be 10 years more then the above age limit for Children and Dependent of victims killed in the 1984 riots and communal riots of 2000 in Gujrat.

Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Matriculation / Secondary Certificate to prove age, name & educational qualification
4) Domicile Certificate / Permanent Resident Certificate issued by the competent authority
5) Valid NCC Certificate, if applicable
6) Certificate from serving defence personnel
7) Undertaking Form from Ex-Servicemen Candidates.
8) Caste Certificate from the candidates seeking reservation / age relaxation
9) Certificate from candidates who wish to avail of relaxation in height / chest measurement
10) Certificate from District Collector / District Magistrate in the respect of dependent applicants of riots victims
11) Nativity / Identity Certificate by West Pakistani Refugee

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.