भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये ४९० नवीन पदांसाठी भरती जाहीर

AAI Recruitment 2024 AAI Recruitment 2024:- भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये ४९० नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर), कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी – सिव्हिल), कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी – इलेक्ट्रिकल्स), कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स), कनिष्ठ कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान) ह्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही ०१ मे … Read more