सीमा सुरक्षा दल अंतर्गत १५२६ नवीन पदांसाठी भरती जाहीर

Border Security Force Recruitment 2024 Border Security Force Recruitment 2024 :- सीमा सुरक्षा दल अंतर्गत १५२६ नवीन पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर / लढाऊ स्टेनोग्राफर) आणि वॉरंट ऑफिसर (वैयक्तिक सहाय्यक), हेड कॉंस्टेबल (मंत्रालय / लढाऊ मंत्री) आणि हवालदार (लिपिक)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक … Read more