मुदतवाढ, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३००० नवीन पदांसाठी भरती जाहीर

Central Bank Recruitment 2024 Central Bank Recruitment 2024:- सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३००० नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘शिकाऊ उमेदवार’ ह्या पदासाठी भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही २७ मार्च २०२४ ही आहे. संबंधित भरती ही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. तसेच संबंधित भरतीचे … Read more