केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत १,१३० पदांसाठी नवीन भरती जाहीर
CISF Recruitment 2024 CISF Recruitment 2024 :- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत १,१३० पदांसाठी नवीन भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “हवालदार (फायर)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ३१ ऑगस्ट २०२४ … Read more