महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात २८९ नवीन पदांसाठी भरती जाहीर (मुदतवाढ)
DTP Maharashtra Recruitment 2024 DTP Maharashtra Recruitment 2024 :- महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात २८९ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “रचना सहायक (गट ब), उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब), निम्नश्रेणी लघुलेखक (गट ब)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज … Read more