भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु (क्रीडा कोटा) मध्ये भरती जाहीर

IAF Recruitment 2024 IAF Recruitment 2024 :- भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु (क्रीडा कोटा) मध्ये नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. “एथलेटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकल पोलो, क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, हॅडबॉल, हॉकी, लॉन टेनिस, स्क्वॉश, पोहणे/ डायव्हींग, कबड्डी, शूटिंग, व्हॉलीबॉल, वॉटर पोलो, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वूशू” हे खेळ खेळणाऱ्या खेळाडू उमेदवारांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. … Read more