इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत ४,४५५ नवीन पदांसाठी मेगा भरती जाहीर (मुदतवाढ)
IBPS Recruitment 2024 IBPS Recruitment 2024 :- इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत ४,४५५ नवीन पदांसाठी मेगा भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “परिविक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २१ ऑगस्ट २०२४ २८ … Read more