भारतीय नौदलात २५० पदांसाठी भरती जाहीर.
Indian Navy Recruitment 2024 Indian Navy Recruitment 2024 :- भारतीय नौदल विभाग अंतर्गत २५० नवीन पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “SSC ऑफिसर” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २९ सप्टेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १४ … Read more