मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) अंतर्गत १०३ पदांसाठी भरती जाहीर (मुदतवाढ)
ISRO HSFC Bharti 2024 ISRO HSFC Bharti 2024 :- मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) अंतर्गत १०३ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी-SD, वैद्यकीय अधिकारी-SC, वैज्ञानिक अभियंता-SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ-B, ड्राफ्टसमन-B, सहाय्यक (राजभाषा)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज … Read more