इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलात १२८ पदांसाठी नवीन भरती जाहीर
ITBP Recruitment 2024 ITBP Recruitment 2024 :- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलात १२८ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “प्रमुख हवालदार (ड्रेसर पशुवैद्यकीय), हवालदार (प्राणी वाहतूक), हवालदार (केनेलमन)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १० सप्टेंबर २०२४ पर्यंत … Read more