महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर (१४८ जागा)

MPSC Group B Bharti 2024 MPSC Group B Bharti 2024 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत १४८ जागांकरिता महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहायक नगर रचनाकार” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०४ नोव्हेंबर २०२४ … Read more