महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर (१३३३ जागा)
MPSC Group C Bharti 2024 MPSC Group C Bharti 2024 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत १,३३३ जागांकरिता महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय, लिपिक-टंकलेखक” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात … Read more