नॅशनल इन्शुरंस कंपनी लिमिटेड अंतर्गत ५०० नवीन पदांसाठी भरती जाहीर

NICL Recruitment 2024 NICL Recruitment 2024 :- नॅशनल इन्शुरंस कंपनी लिमिटेड अंतर्गत ५०० नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “असिस्टेंट (क्लास III)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ११ नोव्हेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज २४ ऑक्टोबर … Read more