नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत २५० नवीन पदांसाठी भरती जाहीर
NTPC Bharti 2024 NTPC Bharti 2024 :- नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये २५० नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “उपव्यवस्थापक (विद्युत उभारणी), उपव्यवस्थापक (यांत्रिक उभारणी), उपव्यवस्थापक (C & I उभारणी), उपव्यवस्थापक (सिव्हिल बांधकाम)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज … Read more