नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेडमध्ये १४४ नवीन पदांसाठी भरती जाहीर
NTPC Recruitment 2024 NTPC Recruitment 2024 :- नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये १४४ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “माइनिंग ओव्हरमॅन, मासिक प्रभारी, यांत्रिक पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक, खाण सरदार” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या … Read more