रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नवीन पदांसाठी भरती जाहीर
RBI Recruitment 2024 RBI Recruitment 2024 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ९४ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – DEPR, ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – DSIM” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची … Read more